लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
राणेची अटक पोलिस कारवाईचा भाग राष्ट्रवादीचा संबध नाही: अंकुश काकडे - Marathi News | ankush kakade says narayan rane arrest is not related to ncp | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राणेची अटक पोलिस कारवाईचा भाग राष्ट्रवादीचा संबध नाही: अंकुश काकडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अकुश काकडे सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ...

Sanjay Raut Exclusive: सुडाची कारवाई करायची असती तर १५ दिवसाआधीच केली असती; शिवसेना नेते संजय राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | Then Narayan Rane would have been charged 15 days ago; Shiv Sena leader Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर १५ दिवसांपूर्वीच राणेंवर कारवाई झाली असती; राऊतांचा गौप्यस्फोट

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचं भान ठेवायला हवं. मोदी कॅबिनेटमधील एक मंत्री दाखवा जो बेताल वक्तव्य करून पुढे जातोय. परंतु नारायण राणेंचा स्वभाव आहे. ...

'करारा जवाब दिला जाईल...', नितेश राणेंचा शिवसेनेला थेट इशारा - Marathi News | 'we will give answerat at the right time, Nitesh Rane's direct warning to Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'करारा जवाब दिला जाईल...', नितेश राणेंचा शिवसेनेला थेट इशारा

Nitesh Rane on Shivsena: एका केंद्रीय मंत्र्यांविरोधात अॅक्शन घेताना नियमांचा भंग केला गेला. ...

'...तर राजकीय संन्यास घेईन', भाजपाच्या आरोपानंतर उदय सामंत यांचं विधान - Marathi News | '... then I will retire politically', Uday Samant announced after the BJP's allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'...तर राजकीय संन्यास घेईन', भाजपाच्या आरोपानंतर उदय सामंत यांचं विधान

Uday Samant : नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेसाठी जमाव बंदी लागू करण्यात आली नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. ...

Exclusive: 'मुख्यमंत्र्यांपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पद'; संजय राऊत यांचं मत  - Marathi News | Exclusive Shiv Sena party chief is the highest post than CM says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive: 'मुख्यमंत्र्यांपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पद'; संजय राऊत यांचं मत 

Sanjay Raut: मुख्यमंत्री पदापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख हेच माझ्या दृष्टीनं सर्वोच्च पद आहे, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ...

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल - Marathi News | bjp leader narayan rane in lilavati hospital for routine check up after conflict with shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल

bjp leader narayan rane in lilavati hospital for routine check up after conflict with shiv sena : राणेंची जन आशीर्वाद उद्या सिंधुदुर्गात; राणेंच्या स्वागतासाठी जिल्ह्यात जोरदार तयारी ...

Sanjay Raut: 'सामनाच्या अग्रलेखाची जबाबदारी माझी; रश्मी ठाकरेंची नाही'; संजय राऊत कडाडले - Marathi News | Sanjay Raut is a responsible for the Saamana article over Answer the question on Rashmi Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सामनाच्या अग्रलेखाची जबाबदारी माझी; रश्मी ठाकरेंची नाही'; संजय राऊत कडाडले

Sanjay Raut: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातील अग्रलेखातील भाषेवरुन भाजपा आक्रमक झाली असून 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ...

Sanjay Raut: 'गटारात तोंड बुडवून थुंकणं याला टीका म्हणत नाहीत'; संजय राऊतांचा पुन्हा एकदा राणेंवर हल्ला - Marathi News | Sanjay Raut slams narayan rane over criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गटारात तोंड बुडवून थुंकणं याला टीका म्हणत नाहीत'; संजय राऊतांचा पुन्हा एकदा राणेंवर हल्ला

Sanjay Raut: आता जे चाललंय त्याला टीका नव्हे, गटारात तोंड बुडवून थुंकणं म्हणतात, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. ...