लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
रत्नागिरी : नानांनी त्यांचे काम माझ्याकडे प्रवाही केले : नारायण राणे - Marathi News | Ratnagiri: Nanans streamed their work to me: Narayan Rane | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : नानांनी त्यांचे काम माझ्याकडे प्रवाही केले : नारायण राणे

स्व. नानांचे कोकण विकासाचे अपुरे काम पूर्ण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार नारायण राणे यांनी दिली. ...

गिरीश महाजन यांनी घेतली छगन भुजबळांची भेट - Marathi News |  Girish Mahajan took Chagan Bhujbal's visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गिरीश महाजन यांनी घेतली छगन भुजबळांची भेट

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांनी रविवारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची सांताक्रुझ येथील निवासस्थानी भेट घेतली. ...

भाजपाचे 'नारायणास्त्र'; पालघरच्या मैदानात रंगणार राणे vs शिवसेना सामना - Marathi News | BJP urges Narayan Rane for Palghar bypoll campaign | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाचे 'नारायणास्त्र'; पालघरच्या मैदानात रंगणार राणे vs शिवसेना सामना

पालघर पोटनिवडणुकीच्या आगामी प्रचारात शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशा कट्टर हाडवैऱ्यांचा सामना रंगताना दिसेल. ...

राणेंचा ‘स्वाभिमान’ राष्ट्रवादीसोबत! अनिकेत तटकरेंना पाठिंबा - Marathi News | Narayan Rane Support to Aniket Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंचा ‘स्वाभिमान’ राष्ट्रवादीसोबत! अनिकेत तटकरेंना पाठिंबा

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा जाहीर केल्याने या मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलली आहेत. ...

सिंधुदुर्ग : नारायण राणेंमुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्यविक्रीचे परवाने पूर्ववत : शैलेश शिरसाट - Marathi News | Sindhudurg: Narayan Rane's return to liquor licensing: Shailesh Shirsat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : नारायण राणेंमुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्यविक्रीचे परवाने पूर्ववत : शैलेश शिरसाट

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संंस्थापक व खासदार नारायण राणे यांच्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यावसायिकांचे मद्यविक्री व्यवसायाचे बंद असलेले परवाने सरकारने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शैलेश शिरसाट यांनी दिली. ...

शिवसेनेला कोकण मतदारसंघात विजय मिळवू देणार नाही - नारायण राणे  - Marathi News | Narayan Rane & Maharashtra Swabhiman Party News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला कोकण मतदारसंघात विजय मिळवू देणार नाही - नारायण राणे 

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये शिवसेनेला विजय मिळवू देणार नाही. या मतदार संघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार  निवडणूक लढवणार असल्याची घोषणा नारायण राणे यांनी गुरुवारी केली. ...

सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत आवाज उठविणार : नारायण राणे - Marathi News | Sindhudurg: Will raise voice in the Rajya Sabha for farmers: Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत आवाज उठविणार : नारायण राणे

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानेच या बँकेचा फायदा तळागाळातील जनतेला होत आहे. शेतकऱ्यांची पत निर्माण करणाऱ्या या जिल्हा बँकेला जिल्ह्याबाहेर व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार ...

कोकण विधानपरिषदेच्या जागेवरून भाजपाची माघार; शिवसेना आणि राणेंमध्ये रंगणार लढत - Marathi News | Konkan Election tough fight between Shivsena Narayan Rane and Sunil Tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण विधानपरिषदेच्या जागेवरून भाजपाची माघार; शिवसेना आणि राणेंमध्ये रंगणार लढत

कोकणची जागा नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला देण्यात आल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.  ...