लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
सिंधुदुर्ग : मेरिटाईम बोर्डाकडून पर्यटन व्यावसायिक वेठीस - Marathi News | Sindhudurg: Tourism professional from Maritime Board | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : मेरिटाईम बोर्डाकडून पर्यटन व्यावसायिक वेठीस

तारकर्ली येथे वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे येथील छोट्या मोठ्या मच्छिमारांनी पर्यटनासाठी बोटींग व्यवसाय सुरु केला आहे. या बोटिंग व्यावसायिकांना नियमावलीच्या नावाखाली मेरीटाईम बोर्डाकडून वेठीस धरण्याचा प्रकार सुरु आहे. ...

महाराष्ट्र स्वाभिमान राज्यातील निवडणूका लढवणार : नारायण राणे - Marathi News | Maharashtra's Swabhiman will fight elections in the state: Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्र स्वाभिमान राज्यातील निवडणूका लढवणार : नारायण राणे

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली. ...

राज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्प गरजेचा - मुख्यमंत्री - Marathi News | Nanar project should be needed for the state's - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्प गरजेचा - मुख्यमंत्री

नाणार प्रकल्प होणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. राज्याच्या हितासाठी प्रकल्प होणं गरजेचं असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ...

नाणार प्रकल्पाविरोधात प्रसंगी खासदारकीचा राजीनामा फेकेन, नारायण राणेंचा इशारा  - Marathi News | Narayan Rane oppose nanar refinery project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणार प्रकल्पाविरोधात प्रसंगी खासदारकीचा राजीनामा फेकेन, नारायण राणेंचा इशारा 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पाला आपला विरोध अधिक तीव्र केला आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपद कणकवली तालुक्याकडे ? - Marathi News | Sindhudurg District Council chaired by Kankavli taluka? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपद कणकवली तालुक्याकडे ?

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होत आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींच्या बदलांचे वारे वाहू लागले आहे. ...

'मुंबई पदवीधर'साठी राणेंचो बाण; मिलिंद नार्वेकरांना लक्ष्य करत शिवसेनेवर शरसंधान - Marathi News | Mumbai Graduate Constituency Election Nitesh Rane taunts Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबई पदवीधर'साठी राणेंचो बाण; मिलिंद नार्वेकरांना लक्ष्य करत शिवसेनेवर शरसंधान

नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील छत्तीसचा आकडा राजकीय वर्तुळात सुपरिचित आहे...... ...

मुंबईत मराठी माणूस शिल्लक ठेवला कुठे? राणेंची सेनेवर टीका - Marathi News |  Where did the Marathi man left in Mumbai? Ranechi senavar vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मराठी माणूस शिल्लक ठेवला कुठे? राणेंची सेनेवर टीका

मराठी माणसाचे नाव घेत राजकारण करणाऱ्या शिवसेनेने मुंबईत मराठी माणूस शिल्लक ठेवलाय कुठे? तो मुंबईबाहेर जाताना शिवसेना गप्प का बसली, अशी सडकून टीका स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि खासदार नारायण राणे यांनी गुरूवारी केली. ...

नारायण राणेंनी घेतली छगन भुजबळांची भेट, अर्धा तास झाली चर्चा - Marathi News | Narayan Rane meats Chhagan Bhujbal's | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंनी घेतली छगन भुजबळांची भेट, अर्धा तास झाली चर्चा

राणे आणि भुजबळ यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.   ...