लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन मागे - Marathi News | The strike called by the sanitation workers is called off in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन मागे

आयटीआय येथील पार्किंग ठिकाणी सकाळी सर्व वाहने लावून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. ...

आवडीच्या ब्रॅन्डची बीअर नसल्याचे सांगताच मॅनेजरचा खंजर खुपसून केला खून, तिघे अटकेत - Marathi News | The manager was stabbed to death for not serving the beer of his choice | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आवडीच्या ब्रॅन्डची बीअर नसल्याचे सांगताच मॅनेजरचा खंजर खुपसून केला खून, तिघे अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना पकडले आहे ...

धारदार शस्त्राने भोकसून वाईन शॉपच्या मॅनेजरचा खून, नांदेडमध्ये खळबळ - Marathi News | Wine shop manager stabbed to death with sharp weapon, excitement in Nanded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धारदार शस्त्राने भोकसून वाईन शॉपच्या मॅनेजरचा खून, नांदेडमध्ये खळबळ

तरुणांच्या हल्ल्यात जखमी वाकोरे यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ...

शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीमुळे नांदेड जिल्ह्यातील 'स्थानिक' गणित बदलणार - Marathi News | The Shiv Sena-Sambhaji Brigade alliance will change the 'local' politics in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीमुळे नांदेड जिल्ह्यातील 'स्थानिक' गणित बदलणार

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह: सोशल मीडियावर कुठे टीका, तर कुठे योग्य वेळी योग्य निर्णयाचा सूर ...

जिद्दीला सलाम! ऐन तारूण्यात आलेले अपंगत्व अन् संघर्षातूनही ‘ती’चा अटकेपार झेंडा - Marathi News | Disability and struggle in youth; Without giving up, Bhagyshri Jadhav participate in the 'Para Olympic' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जिद्दीला सलाम! ऐन तारूण्यात आलेले अपंगत्व अन् संघर्षातूनही ‘ती’चा अटकेपार झेंडा

संघर्षमय जीवनप्रवास : शेतकरी कन्या भाग्यश्रीची ऐतिहासिक कामगिरी ...

शेजारील जिल्ह्यात लम्पि रोगाचा प्रादुर्भाव वाढला; नांदेडचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट - Marathi News | An outbreak of lumpy disease increased in neighboring districts; Nanded Animal Husbandry Department alert | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेजारील जिल्ह्यात लम्पि रोगाचा प्रादुर्भाव वाढला; नांदेडचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट

या रोगाचा प्रसार माशा, मच्छर, गोचीड व गोमासिपासून होतो ...

उपद्रवी वानराने पाणी भरणाऱ्या महिलेला ढकलले विहिरीत; नागरिकांच्या सतर्कतेने वाचले प्राण - Marathi News | Nuisance ape pushes woman filling water into well; Vigilance of citizens saved lives | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उपद्रवी वानराने पाणी भरणाऱ्या महिलेला ढकलले विहिरीत; नागरिकांच्या सतर्कतेने वाचले प्राण

भयभीत झालेल्या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात आणून उपचार करण्यात आले.  ...

आराेही हत्याकांडातील आरोपीस फाशी द्या; दिव्यांगांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Hang accused of Aarohi murder case; Disabled people's march to the Collector's office | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आराेही हत्याकांडातील आरोपीस फाशी द्या; दिव्यांगांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या काकाला अटक केली आहे. ...