लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
Modi Govt: मोदी सरकारच्या कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला: नाना पटोले - Marathi News | nana patole said congress to stage statewide protests against modi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Modi Govt: मोदी सरकारच्या कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला: नाना पटोले

महाराष्ट्र काँग्रेस उद्यामोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार आहे. ...

राज्य सरकार अडचणीत? आजच्या बैठकीत काय होणार, काँग्रेसच्या धमकीनंतर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार..? - Marathi News | Maharashtra congress party may quit mahavikas aghadi government over reservation issue in promotion | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्य सरकार अडचणीत? आजच्या बैठकीत काय होणार, काँग्रेसच्या धमकीनंतर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार..?

गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कॉंग्रेसचे मंत्री नितीन राऊत, वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार, यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत याच मुद्द्यावर गरमागरम चर्चा झाली होती.  ...

आम्हाला विचारलंच नाही! 'त्या' निर्णयावर काँग्रेस नाराज; ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार? - Marathi News | congress express displeasure after thackeray government cancel reservation in the promotion | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आम्हाला विचारलंच नाही! 'त्या' निर्णयावर काँग्रेस नाराज; ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार?

काँग्रेसचे नेते लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार; नाराजी व्यक्त करणार ...

Reservation: पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे; ‘तो’ जीआर रद्द करायला भाग पाडू: नाना पटोले - Marathi News | nana patole criticized thackeray govt over reservation in promotion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Reservation: पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे; ‘तो’ जीआर रद्द करायला भाग पाडू: नाना पटोले

Reservation: पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा ७ मे रोजीचा शासन निर्णय रद्द करायला भाग पाडू, अशी ग्वाही आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ...

LIVE - पदोन्नतीमधील आरक्षणावरुन महाविकास आघाडीत मतभेद? Uddhav Thackeray | Ajit Pawar | Nana Patole - Marathi News | LIVE - Disagreement in Mahavikas Aghadi over reservation in promotion? Uddhav Thackeray | Ajit Pawar | Nana Patole | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - पदोन्नतीमधील आरक्षणावरुन महाविकास आघाडीत मतभेद? Uddhav Thackeray | Ajit Pawar | Nana Patole

...

Tauktae Cyclone: वेळ आली तर कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन - Marathi News | Tauktae Cyclone Borrow when the time comes but help the affected people Nana Patole appeal to Chief Minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Tauktae Cyclone: वेळ आली तर कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

Tauktae Cyclone: तौत्के चक्रीवादळानं केलेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. ...

Coronavirus: काेराेनाच्या महामारीत भाजपचे वाईट राजकारण, नाना पटाेलेंचा टोला      - Marathi News | Coronavirus: BJP's bad politics in corona pandemic: Nana Patel | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: काेराेनाच्या महामारीत भाजपचे वाईट राजकारण, नाना पटाेलेंचा टोला     

Coronavirus: काेराेनाच्या दुसऱ्या लाटेबाबत काॅंग्रेसने पूर्वसूचना दिली हाेती; मात्र माेदी सरकारने ते गांभीर्याने घेतले नाही. त्याचेच हे परिणाम असल्याचा आराेप काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटाेले यांनी अलिबाग येथे केला. ...

काेराेनाच्या महामारीत भाजपाचे राजकारण वाईट; नाना पटाेले यांचा आरोप - Marathi News | BJP's bad politics in corona virus epidemic; Allegation of Nana Patole in Alibaug | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काेराेनाच्या महामारीत भाजपाचे राजकारण वाईट; नाना पटाेले यांचा आरोप

Nana Patole criticize Bjp, Central Govenrnment on Corona Crisis: रायगड जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आज नाना पटोले दौऱ्यावर आले होते. ...