लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
सोमवारी श्रेष्ठींच्या नाराजीची, तर आता पटोले यांच्या समर्थनाची भाषा - Marathi News | congress leader nana patole on individual election fight he wanted to speak of central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोमवारी श्रेष्ठींच्या नाराजीची, तर आता पटोले यांच्या समर्थनाची भाषा

तणाव निर्माण करणारी विधाने कोणी करू नयेत, जे प्रश्न असतील ते चर्चेतून सोडवता येतील, वादावर काँग्रेस प्रभारींचं स्पष्टीकरण. ...

नाना पटोलेंना 'लहान' म्हणत संजय राऊतांनीही पवारांची री.. ओढली - Marathi News | Calling Nana Patole 'small', Sanjay Raut also drew sharad Pawar's attention in samna shiv sena mouthpiece | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पटोलेंना 'लहान' म्हणत संजय राऊतांनीही पवारांची री.. ओढली

नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळाले असेल तर ते बरेच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकले असे वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार 'स्वबळा'स उत्तरे दिलीच आहेत ...

'तुम्ही खरंच एकटं लढणार का, ठरलं असेल तर स्पष्ट सांगा !' - Marathi News | ncp leader mp sharad pawar meeting with congress leaders for election participate individually | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही खरंच एकटं लढणार का, ठरलं असेल तर स्पष्ट सांगा !'

Sharad Pawar : शरद पवार यांचा काँग्रेसच्या नेत्यांना थेट सवाल. नाना पटोले बैछकीला अनुपस्थितीत. ...

“रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झालीये”; भाजपचा खोचक टोला  - Marathi News | bjp pravin darekar criticised nana patole over phone tapping case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झालीये”; भाजपचा खोचक टोला 

नाना पटोले यांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे, अशी झाल्याचे भाजपने म्हटले आहे. ...

काँग्रेसचा ‘डबल’ धमाका, शिवसेनेला जोरदार धक्का; माजी मंत्र्याचा थेट दिल्लीत होणार पक्षप्रवेश - Marathi News | Shiv Sena The former minister Ashok Shinde, Leader Suresh Mhatre will join Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसचा ‘डबल’ धमाका, शिवसेनेला जोरदार धक्का; माजी मंत्र्याचा थेट दिल्लीत होणार पक्षप्रवेश

शिवसेनेच्या दोन नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असून लवकरच त्याबाबत अधिकृत तारीख निश्चित केली जाणार आहे. ...

झोटिंग समिती फास होता, एकनाथ खडसेंना केवळ त्रास होता; नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका - Marathi News | congress nana patole criticised devendra fadnavis over zoting committee for eknath khadse | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :झोटिंग समिती फास होता, एकनाथ खडसेंना केवळ त्रास होता; नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका

झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

ओबीसीचा डाटा केंद्र सरकारने तात्काळ जाहीर करावा, काँग्रेसची मागणी - Marathi News | The Congress leader demanded that the central government should release OBC data immediately | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ओबीसीचा डाटा केंद्र सरकारने तात्काळ जाहीर करावा, काँग्रेसची मागणी

Congress : मुंबईतील टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, राज्यातील 24 जिल्हा परिषदा, 144 नगरपालिका आणि 22 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या तयारीसाठी व त्यासंदर्भात रणनिती ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. ...

Sanjay Raut on Nana Patole: नाना पटोले राज्यातील महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी या विषयाला फार गांभीर्याने घेऊ नये - Marathi News | shivsena leader MP sanjay raut's reaction on nana patole's allegation on CM and Dy Cm | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sanjay Raut on Nana Patole: नाना पटोले राज्यातील महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी या विषयाला फार गांभीर्याने घेऊ नये

sanjay raut's reaction on nana patole's statement: 'प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो' ...