लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
मतमोजणी केंद्रावरील वादावादी : नाना पटोले, वंजारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Controversy over counting of votes, FIR Against Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतमोजणी केंद्रावरील वादावादी : नाना पटोले, वंजारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

मतमोजणी केंद्रावर वादावादी केल्याप्रकरणी, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, अभिजित वंजारी, नगरसेवक बंटी शेळके आणि प्रशाांत पवार यांच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  ...

भाजपमधील 'त्या' सात बंडखोर खासदारांना जनतेने दाखवला घरचा रस्ता - Marathi News | The road to the house that showed seven 'rebel' MPs in the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपमधील 'त्या' सात बंडखोर खासदारांना जनतेने दाखवला घरचा रस्ता

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. ...

पटोले राजकीय संन्यास घेणार का ? - Marathi News | Will Patola take a political sanyas? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पटोले राजकीय संन्यास घेणार का ?

भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा आपण नक्कीच पाच लाख मतांनी पराभव करू, असा दावा करीत गडकरींकडून आपला पराभव झाला तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असे आव्हान काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी दिले होते. आता गडकरी यांच्या एकतर्फी विजयामुळे पटोले हे राज ...

काँग्रेसकडून मतमोजणीवर आक्षेपांचा भडीमार - Marathi News | Bombarding from the Congress on the counting of objections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसकडून मतमोजणीवर आक्षेपांचा भडीमार

नागपूर व रामटेकच्या मतमोजणीला सुरुवात होताच काँग्रेसकडून ईव्हीएम बदलण्यात आल्याची तक्रार करीत मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला. यानंतर मतमोजणीची प्रक्रिया पार पडेपर्यंत काँग्रेसकडून आक्षेपांचा भडीमार सुरूच होता. रामटेकचे काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये य ...

नाना पटोलेंना हायकोर्टातही दणका : नियमांचा भंग सिद्ध करू शकले नाही - Marathi News | Nana Patole hammered by high court : Could not prove the breach of rules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाना पटोलेंना हायकोर्टातही दणका : नियमांचा भंग सिद्ध करू शकले नाही

लोकसभा निवडणुकीत मानहानीजनक पराभवाला सामोरे जावे लागलेले काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही दणका बसला. मतमोजणीदरम्यान सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत आपल्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्या ...

मतमोजणी पारदर्शीपणे होण्यासाठी नाना पटोलेंची हायकोर्टात याचिका - Marathi News | Petition filed in the High court for transparency of counting of votes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतमोजणी पारदर्शीपणे होण्यासाठी नाना पटोलेंची हायकोर्टात याचिका

लोकसभेच्या नागपूर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले व नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी मतमोजणी पारदर्शीपणे व्हावी आणि मतमोजणीदरम्यान नियमांचे काटेकोर पालन केले जावे याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपी ...

नागपुरात गडकरींना हरवणार, पाच लाखांहून अधिक मतांनी जिंकून येणार, नाना पटोलेंचा दावा - Marathi News | I will defeat Nitin Gadkari, win more than five lakh votes, claim Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात गडकरींना हरवणार, पाच लाखांहून अधिक मतांनी जिंकून येणार, नाना पटोलेंचा दावा

नागपूर येथून मोदी सरकारमधील मातब्बर मंत्री नितीन गडकरी यांना आव्हान देणारे काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी आपल्या विजयाबाबत मोठा दावा केला आहे. ...

'इथून' आली स्फोटकं, गडचिरोली स्फोटाबाबत नाना पटोलेंचा गंभीर आरोप - Marathi News | Nana Patole's serious allegation of explosives, Gadchiroli blast from 'here' and demanding resignation of CM | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'इथून' आली स्फोटकं, गडचिरोली स्फोटाबाबत नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.  ...