नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसची मागील चार वर्षांपासून गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असून भाजपची विचारधारा ही केव्हाच काँग्रेसला मान्य नाही. ...
नागपूर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खर्च भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी केला. त्यांच्या पाठोपाठ काँगे्रस उमेदवार नाना पटोले यांचा क्रमांक आहे. दोघांच्या मतांमधील अंतर दोन लाखांच्यावर असले तरी खर्चातील तफावत मात्र केवळ ८० हजाराच्या घरात आहे. ...
नानांचे पाय सिरसोली ग्रामपंचायतच्या उंबरठ्यावर पडताच शिवलाल लिल्हारेच्या पत्नीने डोळ्यातून अश्रू ढाकले. हुंदके देत विस्कटलेल्या संसाराची वेदनादायी अवस्था कथन केली. यावेळी, नानांनी धीर देत, ताई तू रडायच नाही, आता लढायचं आहे, हा नाना पटोले तुमच्या पाठी ...
माजी खासदार व भारतीय राष्ट्रीय किसान कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी (दि.१) अग्निकांडात जळून भस्म झालेल्या दुकानांच्या सर्व दुकानदारांची भेट घेतली. ...
सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी. मात्र पाच वर्षातील भाजप सरकारचा ग्राफ पाहता सर्व समीकरणे विरोधी असतानाही भाजपला बहुमत मिळाले. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचे आत्मचिंतन करण्यापेक्षा सर्वांनाच निकालाबाबत ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत वारंवार अडथळे आणण्याचे प्रयत्न आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले काँग्रेसचे नागपूरचे लोकसभा उमेदवार नाना पटोले तसेच अभिजित वंजारी आणि काँग्रेसच्या १० ते १५ कार्यकर्त्यांविरुद् ...
कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तर ती स्विकारण्याची माझी तयारी आहे, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते व नागपूर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी केले आहे. या वक्तव्यातून ते प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याच ...