लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Rice Production : देशात तांदळाचे उत्पादन वाढलं, मात्र शेतकऱ्यांच्या उत्पनात घट, असं का घडलं?  - Marathi News | Latest News Rice production increased in india, but farmers' income decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice Production : देशात तांदळाचे उत्पादन वाढलं, मात्र शेतकऱ्यांच्या उत्पनात घट, असं का घडलं? 

तब्बल १० वर्षांनंतर चालू हंगामात देशातच नव्हे, तर जागतिक तांदूळ बाजारात तेजी निर्माण झाली. ...

सर्वेत मागे असल्याने कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारली, शिंदे सेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांचा खुलासा - Marathi News | Being behind in the survey, Kripal Tumane was rejected as a candidate, Shinde Sena's Co-Chief Spokesperson Raju Waghmare Disclosure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वेत मागे असल्याने कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारली, शिंदे सेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांचा खुलासा

कृपाल तुमाने यांना तिकीट नाकारताना  त्यांना समजावण्याची गरज नाही. सेना-भाजप कार्यकर्त्यांना समजावण्यात आले आहे. पक्षाने विकासाला महत्व दिले आहे. पक्षाने राजू पारवे यांना रामटेक मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. ...

प्रमोद येवले यांची फार्मसी कौन्सिल सदस्यत्वासाठी हायकोर्टामध्ये धाव, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या शिफारसीवर आक्षेप - Marathi News | Pramod Yevle's move to High Court for Pharmacy Council membership, objection to All India Technical Education Council's recommendation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रमोद येवले यांची फार्मसी कौन्सिल सदस्यत्वासाठी हायकोर्टामध्ये धाव, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या शिफारसीवर आक्षेप

याचिकेवर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या एक प्रतिनिधीची फार्मसी कौन्सिलमध्ये सदस्य पदी नियुक्ती केली जाते. ...

मतदानदरम्यान आपत्कालिन स्थितीसाठी मेयो, मेडिकल ‘अलर्ट’वर - Marathi News | Mayo on medical 'alert' for emergency during polling | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदानदरम्यान आपत्कालिन स्थितीसाठी मेयो, मेडिकल ‘अलर्ट’वर

उपराजधानीत पुन्हा एकदा ऊन तापायला लागले आहे. मागील तीन दिवसांत २७ अंशावर आलेले तापमान सोमवारी ३७ अंशावर पोेहचले. ...

मिशन डिस्टिंक्शन’साठी धावले नागपूरकर, ७५ टक्के मतदानाचा संकल्प - Marathi News | Nagpurkar ran for Mission Distinction, resolution of 75 percent voting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिशन डिस्टिंक्शन’साठी धावले नागपूरकर, ७५ टक्के मतदानाचा संकल्प

जिल्हा निवडणूक विभाग आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ‘रन फॅार डिस्टिंक्शन’ ही मतदार जनजागृती दौड आयोजित करण्यात आली. ...

घरीच मतदान करता आल्याने वयोवृद्ध मतदारही भारावले - Marathi News | elderly voters were also overwhelmed by being able to vote at home in nagpur lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरीच मतदान करता आल्याने वयोवृद्ध मतदारही भारावले

निवडणूक पथकांनाही संवेदनांची अनुभूती ...

कॅगच्या अहवालात ताशेरे असतानाही गडकरींना ईडी, सीबीआयची नोटीस का नाही? काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांचा सवाल - Marathi News | why is there no ed cbi notice to nitin gadkari despite cag report congress spokesperson pawan kheda question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅगच्या अहवालात ताशेरे असतानाही गडकरींना ईडी, सीबीआयची नोटीस का नाही? काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांचा सवाल

नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. ...

ड्रग्जच्या नावाखाली गोव्याला बदनाम करण्याचे प्रयत्न - प्रमोद सावंत  - Marathi News | Attempts to defame Goa in the name of drugs - Pramod Sawant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ड्रग्जच्या नावाखाली गोव्याला बदनाम करण्याचे प्रयत्न - प्रमोद सावंत 

भाजपने महिला, शेतकरी, तरुण व गरीबांना डोळ्यासमोर ठेवूनच लोकहितार्थ योजना राबविल्या व हेच आमच्या कार्याचे स्तंभ होते. ...