कळमना पोलिसांनी कापसी पुलाजवळ सरकारी तांदूळ भरलेला ट्रक शुक्रवारी रात्री ताब्यात घेतला होता. त्यामुळे धान्य तस्करामध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी या धान्य तस्करीच्या गोरखधंद्याचा भंडाफोड करण्यासाठी डीसीपी सुहास बावचे यांच्या निर्देशावर भंडारा रोडवरी ...
बालाघाटच्या एका अल्पवयीन मुलीचे झाशी राणी चौकातून अपहरण करून सामसूम ठिकाणी घेऊन गेल्यानंतर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कामठी मार्गावरील यशोधरानगरच्या रेल्वे रुळाजवळ या मुलीशी कुकर्म करण्यात आले. ...
खराब पीडब्ल्यू इंजिन असलेल्या ए-३२० नियो श्रेणीतील अनेक विमाने उड्डाणातून हटविल्यानंतर, दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक उड्डाणाकरिता टर्मिनलमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळा ...
बहुचर्चित उषा कांबळे आणि राशी कांबळे दुहेरी हत्याकांडाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी आपण व्यक्तिगत त्यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांना दिले. ...
कार्यालयात कामावर जात असलेल्या तरुणीच्या दुचाकीला प्रियकराने मोटरसायकलने धक्का दिला. ती गाडीवरून खाली कोसळताच त्याने तिच्यावर चाकूने सात वार केले आणि लगेच पळून गेला. घटनेच्या वेळी तिच्यासोबत दुचाकीवर तिची आईदेखील होती. परिसरातील तरुणांनी तिला लगेच का ...
काटोल मार्गाचे चौपदरीकरण करताना जुना काटोल नाका ते नवीन काटोल नाका या मार्गालगत असलेली दुकाने व घरे तोडली जाणार नाही. सध्याच्या डीपी रोडचेच सिमेंटीकरण करण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी गिट्टीखदान-बोरगाव ...
समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार २४ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
कुणाचा अपघातात, तर कुणाचा गंभीर आजारामुळे पाय निकामी झालेला. कुणी अंपगत्वच घेऊन जन्माला आलेलं. अर्थिक परिस्थितीची म्हणावी तशी साथ मिळत नसल्याने अपंगत्वाची अवहेलना क्षणाक्षणाला झेलण्याचं नशीब वाट्यास आलेलं. मात्र अशा अवस्थेतही जगण्याची, काही मिळविण्या ...