लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरातील  दाभा परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News | Panic Panic in Dabhu area of ​​Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  दाभा परिसरात बिबट्याची दहशत

गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या दाभा परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने दहशत पसरवली आहे. दरम्यान वन विभागानेसुद्धा परिसरातील नागरिकांना सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिलेल्या आहेत. ...

नागपुरात वस्तीतील युवकाचा युवतीवर बलात्कार - Marathi News | Rape of girl in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वस्तीतील युवकाचा युवतीवर बलात्कार

वस्तीतील युवतीच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जय शीतलप्रसाद शाहू (वय २२, रा. तकीया धंतोली) असे आरोपीचे नाव आहे. तो तकीया धंतोलीत राहतो. त्याच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. ...

नागपुरात भरधाव क्रेनने घेतला अभियंत्याचा बळी - Marathi News | Life of Engineer taken by the speedy Crane in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भरधाव क्रेनने घेतला अभियंत्याचा बळी

मेट्रोचे काम करणाऱ्या क्रेनचालकाने मोटारसायकलस्वार अभियंत्याला चिरडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हंसराज गुरुदास वानखेडे (वय ३०, रा. आराधना कॉलनी, नारा रोड) असे मृताचे नाव आहे. सुभाषनगर चौकाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरा ...

नागपुरात आॅईल विक्रीच्या नावावर लाखोंचा चूना - Marathi News | Lacs of millions cheated in the name of selling oil in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आॅईल विक्रीच्या नावावर लाखोंचा चूना

कुकिंग आॅईल विकण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी हुडकेश्वरमधील एका व्यावसायिकाला ७ लाख, ७० हजारांचा गंडा घातला. निशांत पांडुरंग जांगरे (वय ३२, रा. अध्यापकनगर, मानेवाडा) असे फसगत झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गब् ...

१०० टक्के वेतन घेणाऱ्या शिक्षकांना आणले २० टक्क्यावर - Marathi News | The teachers who take 100 percent of the salary brought 20 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१०० टक्के वेतन घेणाऱ्या शिक्षकांना आणले २० टक्क्यावर

वारंवार बदलणाऱ्या शिक्षण विभागाच्या धोरणाचा फटका जिल्ह्यातील दोन शिक्षकांना बसला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी हे दोन शिक्षक शासनाच्या दारोदारी भटकत आहे. परंतु त्यांच्या तक्रारी कुणीच ऐकून घेण्यास तयार नाही. त्यामुळे हे दोन्ही शिक् ...

ग्रामविकास विभागाच्या आदेशाला नागपूर जि.प.चा नकार - Marathi News | NagpurZP refusal to order of Rural Development Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामविकास विभागाच्या आदेशाला नागपूर जि.प.चा नकार

ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील थकीत वीज बिल ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भरावे, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बघता, आम्ही पथदिव्यांचे थकीत वीज बिल भरणार नाही, अस ...

‘जॉय राईड’चा मार्ग मोकळा होणार - Marathi News | 'Joy Ride' will be sorted out | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जॉय राईड’चा मार्ग मोकळा होणार

अनेक दिवसापासून नागपूर मेट्रोतून ‘जॉय राईड’चा आनंद लुटण्यासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांचा आनंद आता द्विगुणित होणार आहे. येत्या ६ एप्रिलला ‘सीएमआरएस’ (द कमिश्नर आॅफ मेट्रो रेल सेफ्टी) चमूचे तीन अधिकारी दोन दिवसीय दौऱ्यावर येणार असून ते मेट्रो प ...

'अभिनय चिंतन : भरतमुनी ते बेर्टोल्ट ब्रेख्त’चे प्रकाशन - Marathi News | Acting Thinking: The publication of Bharatmuni to Bertolt Brecht | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'अभिनय चिंतन : भरतमुनी ते बेर्टोल्ट ब्रेख्त’चे प्रकाशन

नाटककार, दिग्दर्शक डॉ. पराग घोंगे यांच्या अभिनय चिंतन : भरतमुनी ते बेर्टोल्ट ब्रेख्त या संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन जागतिक रंगभूमी दिनाच्या पर्वावर पार पडले. विदर्भ साहित्य संघ ग्रंथसहवास, अखिल भारतीय नाट्य परिषद नागपूर शाखा आणि अखिल भारतीय नाट्य परिषद ...