लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरातील जंगल्याजी धोंडबाजी फर्मच्या गोदामाला भीषण आग - Marathi News | A huge fire broke out at the warehouse of Jangalyaji Dhondbaji firm in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील जंगल्याजी धोंडबाजी फर्मच्या गोदामाला भीषण आग

शहरातील पेंट, तिरपाल, नायलॉन रस्सी, धागे आदींच्या ठोक विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या इतवारी परिसरातील बांगरे मोहल्ला चुना ओळी येथील जंगल्याजी धोंडबाजी फर्म राहुल इंटरप्रायजेसच्या चारमजली गोदामाला मंगळवारी पाहाटे ४.५५ च्या सुमारास भीषण आग लागली. ...

नागपुरात गुन्हेगारीमधील वादात चाकू चालला - Marathi News | In Nagpur, a knife was used in a crime dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गुन्हेगारीमधील वादात चाकू चालला

चोरी, घरफोडीच्या प्रयत्नात पहाटेच्या वेळी फिरणाऱ्या गुन्हेगारांमध्ये वाद होऊन तिघांनी एकावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. ...

नागपुरातील एफसीआय परिसरातील २७ झाडांची कत्तल - Marathi News | 27 trees felled in FCI area of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील एफसीआय परिसरातील २७ झाडांची कत्तल

पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा प्रचार केला जातो. दुसरीकडे अजनी परिसरातील फूड कॉर्पोशन आॅफ इंडिया(एफसीआय)च्या गोदाम परिसरातील २७ झाडांची सोमवारी कत्तल करण्यात आली. परिसरातील सतर्क नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान ...

आकार घेत आहे कामठी मार्गावरील डबलडेकर उड्डाणपूल - Marathi News | Doubledecker flyover on Kamathi route taking shape | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आकार घेत आहे कामठी मार्गावरील डबलडेकर उड्डाणपूल

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या कामठी मार्गावरील उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असून हा मार्ग आता डबलडेकर उड्डाणपुलाचा आकार घेत आहे. ...

अर्ध्या तासाच्या पावसाने नागपूरला धुतले - Marathi News | Half an hour of rain washed away Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्ध्या तासाच्या पावसाने नागपूरला धुतले

अर्ध्या तासाच्या पावसामुळे अशी अवस्था झाली तर मुसळधार पाऊस झाल्यास काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच मनपाच्या मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसात बघायला मिळाले. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ३८ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, रुग्णसंख्या १०४३, मृत्यूसंख्या १७ - Marathi News | Corona Virus in Nagpur: 38 positive in Nagpur, one died, 1043 patients, 17 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात ३८ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, रुग्णसंख्या १०४३, मृत्यूसंख्या १७

सलग तिसऱ्या दिवशीही रुग्णांची संख्या ३० वर गेली. सोमवारी ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधितांची संख्या १०४३ वर पोहचली आहे. शिवाय, मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांची संख्या १७ झाली आहे. विशेष म्हणजे, सुपर स्पेशालिटी हॉस् ...

ट्रान्झिट सेन्टरने पुसले माकडाच्या पिलाचे अश्रू - Marathi News | The transit center wiped away the baby monkey's tears | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रान्झिट सेन्टरने पुसले माकडाच्या पिलाचे अश्रू

आईचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने अवघे दोन दिवसांचे नवजात पिलू अनाथ झाले. मात्र ‘ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटर’मधील चमूने त्याचे अश्रू पुसले. या दोन दिवसांच्या पिलाचे आता येथे संगोपन सुरू आहे. ...

टाळेबंदीच्या औदासीन्यात बहरली चित्रकला - Marathi News | Painting flourished in the apathy of lockdown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टाळेबंदीच्या औदासीन्यात बहरली चित्रकला

कोरोनामुळे टाळेबंदी झाली आणि अनेक जण निराशेच्या सावटात शिरले गेले. मात्र, काही अवलियांनी या टाळेबंदीचे सोने करत इतरांनाही प्रेरणा दिली आहे. नागपुरातील पंकज कावळे या हरहुन्नरी कलाकाराने टाळेबंदीच्या या औदासीन्यात आपल्यातील कलावंताला अधिकच बहर दिला आणि ...