लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात शवविच्छेदनगृहाच्या इमारतीत आत्महत्या - Marathi News | Suicide in the morgue building in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शवविच्छेदनगृहाच्या इमारतीत आत्महत्या

गेल्या २४ तासात एका महिलेसह ६ जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटना हुडकेश्वर, पारडी, यशोधरानगर, हिंगणा, अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात संक्रमितांचा आकडा ११०० पार - Marathi News | Corona Virus in Nagpur: The number of infected people in Nagpur has crossed 1100 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात संक्रमितांचा आकडा ११०० पार

नागपुरात बुधवारी २७ नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता कोविड-१९ च्या रुग्णांचा आकडा १,१०५ झाला आहे. तर कन्हान कांद्रीच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे. ...

पीक कर्जपुरवठ्याची गती वाढवा : जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना सूचना - Marathi News | Speed up crop credit: Collector's instructions to banks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीक कर्जपुरवठ्याची गती वाढवा : जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना सूचना

शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मागणी केल्यानंतर बँकांनी खरीप कर्जपुरवठ्याची गती वाढवून सुलभपणे कर्जपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे. कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या प ...

नागपुरातील उद्योगांची आकस्मिक तपासणी करणार : जिल्हाधिकारी - Marathi News | To inspect the industries in Nagpur: Collector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील उद्योगांची आकस्मिक तपासणी करणार : जिल्हाधिकारी

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने निर्देशित केलेल्या विविध उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही याची अधिकाऱ्यांचे पथक तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यां ...

नागपुरात बुधवारपासून सुरू होणार तिसरे कारागृह - Marathi News | The third jail will start from Wednesday in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बुधवारपासून सुरू होणार तिसरे कारागृह

कारागृहातील लॉकडाऊनच्या पाश्­र्वभूमीवर नागपुरात बुधवारपासून तिसरे कारागृह सुरू होणार आहे. अजनी चौकातील माऊंट कारमेल शाळेत हे तात्पुरते कारागृह सुरू केले जाणार असून बुधवारपासून तेथे नवीन कैद्यांना ठेवले जाणार आहे. ...

बाजारपेठा एक दिवसाआड खुल्या ठेवाव्यात : व्यापाऱ्यांची मागणी - Marathi News | Markets should be kept open for a day: Demand from traders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाजारपेठा एक दिवसाआड खुल्या ठेवाव्यात : व्यापाऱ्यांची मागणी

अनलॉक-१ मध्ये ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. पण आॅड-इव्हन फॉर्म्युल्यामुळे त्यांना खरेदीला त्रास होत आहे. ग्राहकांच्या संख्यावाढीसाठी दुकानदारांतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून संग्रहित डेटातून मॅसेज पाठविले जात आहेत. नागपुरातील बाजारपेठा एक दिवस ...

नागपुरातील नवीन सचिवालय इमारतीला गळती - Marathi News | New Secretariat building in Nagpur collapses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील नवीन सचिवालय इमारतीला गळती

अनेक महत्त्वपूर्ण केंद्रीय कार्यालय असलेल्या नवीन सचिवालयाच्या इमारतीला गळती लागली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पाण्याची गळती सुरू आहे, मात्र डागडुजी करण्याबाबत गंभीरपणे दखल घेताना कुणी दिसत नाही. ...

लुबाडणूक करणाऱ्या ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांवर कारवाई : अनिल देशमुख - Marathi News | Action against fraudulent 'micro finance' companies: Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लुबाडणूक करणाऱ्या ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांवर कारवाई : अनिल देशमुख

ग्रामीण भागातील कर्जदारांची ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांकडून लुबाडणूक करण्याचे प्रकार समोर आले आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नसून अशा प्रकरणांतील ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश राज्य ...