लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

उपराजधानीत वर्दळीच्या ठिकाणी बनावट विदेशी दारूचा कारखाना; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा - Marathi News | Fake foreign liquor factory in busy area of sub-capital; State Excise Department raids | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत वर्दळीच्या ठिकाणी बनावट विदेशी दारूचा कारखाना; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा

Nagpur : यापूर्वी अशा प्रकारे शहरातील अनेक बनावट दारू कारखान्यावर एक्साईज तसेच पोलिस विभागाने कारवाई केली आहे. तरीसुद्धा दारू माफियांवर त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. ...

नागपुरला पोहोचले नाही विमान ! आंतरराष्ट्रीय फ्लाइट रद्द, दाट धुक्यामुळे शारजाह – नागपूर विमानसेवा रद्द - Marathi News | Flight did not reach Nagpur! International flights cancelled, Sharjah-Nagpur flight cancelled due to dense fog | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरला पोहोचले नाही विमान ! आंतरराष्ट्रीय फ्लाइट रद्द, दाट धुक्यामुळे शारजाह – नागपूर विमानसेवा रद्द

Nagpur : एअर अरेबियाची शारजाह–नागपूर फ्लाइट जी ९ -४१५ गुरुवारी रात्री ११ वाजता शारजाहहून उड्डाण घेऊन शुक्रवारी पहाटे ३.४५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे पोहोचते. ...

आता आपली नोकरी-व्यवसाय न सोडता घ्या एमबीएची पदवी; आयआयएम नागपूरतर्फे करा ‘ब्लेंडेड एमबीए - Marathi News | Now get an MBA degree without leaving your job or business; Do a 'Blended MBA' through IIM Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता आपली नोकरी-व्यवसाय न सोडता घ्या एमबीएची पदवी; आयआयएम नागपूरतर्फे करा ‘ब्लेंडेड एमबीए

Nagpur : आयआयएम नागपूरतर्फे अनुभवी व्यावसायिकांसाठी ‘ब्लेंडेड एमबीए’ कार्यक्रमाचा आज शुभारंभ ...

नागपुरात ७० कोटी रूपये खर्चून स्थापन होणार संत्र्याचे क्लीन प्लांट सेंटर - Marathi News | Orange Clean Plant Center to be set up in Nagpur at a cost of Rs 70 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ७० कोटी रूपये खर्चून स्थापन होणार संत्र्याचे क्लीन प्लांट सेंटर

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान : ॲग्रो व्हीजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन ...

'या' कंपनीचे ईव्ही घ्याल तर वाहन जाईल भंगारात ; सव्हिंसिंग सेन्टरचा झाला बट्ट्याबोळ - Marathi News | If you buy an EV from this company, your vehicle will end up in a scrapyard; The servicing center has gone bankrupt | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'या' कंपनीचे ईव्ही घ्याल तर वाहन जाईल भंगारात ; सव्हिंसिंग सेन्टरचा झाला बट्ट्याबोळ

Amravati : वाहनधारक त्रस्त, तक्रार करायची कोणाकडे?, शेकडो वाहने भंगारात ...

नागपूर-रत्नागिरी महामार्गाबाबत एनएचएआयला नोटीस, कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश - Marathi News | Notice to NHAI regarding Nagpur Ratnagiri highway, Kolhapur Circuit Bench orders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागपूर-रत्नागिरी महामार्गाबाबत एनएचएआयला नोटीस, कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश

पुढील सुनावणी १८ डिसेंबरला ...

गर्भलिंग निदान करणारे डॉक्टर मोकाट कशे ? कारवाईच्या हेतूवर गंभीर प्रश्नचिन्हे - Marathi News | Why are doctors who perform gender determination free? Serious question marks over the motive behind the action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्भलिंग निदान करणारे डॉक्टर मोकाट कशे ? कारवाईच्या हेतूवर गंभीर प्रश्नचिन्हे

गर्भलिंग निदान प्रकरण : दोनपैकी एकाच डॉक्टरला कारणे दाखवा ...

ना वीज, ना रस्ते, ना पाणी ! मेळघाटातील दुर्गम २२ गावे मूलभूत सुविधांपासून वंचित - Marathi News | No electricity, no roads, no water! 22 remote villages in Melghat deprived of basic facilities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ना वीज, ना रस्ते, ना पाणी ! मेळघाटातील दुर्गम २२ गावे मूलभूत सुविधांपासून वंचित

हायकोर्टाकडून गंभीर दखल : राज्य सरकारला नोटीस, सहा आठवड्यांत मागितले उत्तर ...