लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

"...तर मुख्यमंत्रीपद मिळाले असते, पण पदाची लालसा आम्हाला नव्हती" - Marathi News | devendra fadnavis targets mahavikas aghadi on various issues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"...तर मुख्यमंत्रीपद मिळाले असते, पण पदाची लालसा आम्हाला नव्हती"

राज्याच्या विकासाची गाडी रुळावरून खाली गेली होती, ती आम्ही परत रुळावर आणू असे सांगतानाच ही सत्तेची नाही तर विचारांची लढाई आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

प्रभागात वास्तव्य नाही, तरी मतदार यादीत नावे; यादीवर तब्बल ५१८ हरकती - Marathi News | The ward does not reside, though the names in the voter list; 518 objections on the list | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रभागात वास्तव्य नाही, तरी मतदार यादीत नावे; यादीवर तब्बल ५१८ हरकती

नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी नोंदविलेल्या आक्षेप योग्य असल्यास त्यानुसार प्रभागाच्या मतदार यादीतील त्रुटी दूर केल्या जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. ...

माहेरून पैसे आणण्यासाठी डॉक्टर पत्नीचा मानसिक छळ; डॉक्टर पती व सासूविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Mental torture of doctor's wife for bringing money from father; case filed against the husband and mother-in-law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माहेरून पैसे आणण्यासाठी डॉक्टर पत्नीचा मानसिक छळ; डॉक्टर पती व सासूविरोधात गुन्हा दाखल

नागपूर : बालाघाट येथे कार्यरत असणाऱ्या एक महिला डॉक्टर माहेरून पैसे आणण्यासाठी डॉक्टर पती व सासूकडून छळ करण्यात आल्याची ... ...

Maharashtra Political Crisis: “छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले”; देवेंद्र फडणवीसांचे जोरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | deputy chief minister devendra fadnavis warm welcome in nagpur by bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले”; देवेंद्र फडणवीसांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Maharashtra Political Crisis: नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

Nagpur | फार्म हाऊसवरील हायप्रोफाइल पार्टीवर छापा; मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त - Marathi News | high-profile rave party busted in nagpur, large quantities of liquor confiscated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | फार्म हाऊसवरील हायप्रोफाइल पार्टीवर छापा; मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त

या पार्टीला हिंगणा पोलिसांचा आश्रय मिळाल्याच्या माहितीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. ...

Nagpur | ‘त्या’ पोस्टमुळे नंदवनमध्ये तणाव; संबंधित युवकाच्या घराला पोलिसांचा वेढा - Marathi News | Tensions in Nandanvan due to social media post related to nupur sharma post; Police cordon off the house of the concerned youth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | ‘त्या’ पोस्टमुळे नंदवनमध्ये तणाव; संबंधित युवकाच्या घराला पोलिसांचा वेढा

सुरक्षेचा उपाय म्हणून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत तरुण राहत असलेल्या परिसराला रात्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेढा घातला आहे. ...

मदतीच्या नावावर ८१ वर्षीय वृद्धाला फसविले; एटीएमची अदलाबदल करून ४० हजार लांबविले - Marathi News | Fraud By Exchanging Atm; senior citizen loses 40 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मदतीच्या नावावर ८१ वर्षीय वृद्धाला फसविले; एटीएमची अदलाबदल करून ४० हजार लांबविले

त्या व्यक्तीने ‘क्या हुआ अंकल’ असे विचारत संबंधित इसमाने सिंह यांचे एटीएम कार्ड घेतले व ते मशीनमध्ये टाकण्याचा अभिनय केला. त्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलविले व तो निघून गेला. ...

Nagpur | २५ महिला शौचालये कुलूपबंदच; महिलांच्या प्रश्नाविषयी मनपा उदासीन - Marathi News | 25 women's toilets in Nagpur locked; NMC indifferent to women's issues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | २५ महिला शौचालये कुलूपबंदच; महिलांच्या प्रश्नाविषयी मनपा उदासीन

महानगरपालिकेत ५० टक्क्यांहून अधिक नगरसेविका आहेत, अडीच वर्षांपूर्वी एक महिला महापौरही राहिली आहे. परंतु त्या महिलांच्या ज्वलंत प्रश्नांविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ...