लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी - Marathi News | bjp preparing for welcome of devendra fadnavis in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी

मंगळवारी सकाळी १० वाजता फडणवीसांचे विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळाजवळील हेडगेवार चौकापासून ते धरमपेठेतील त्यांच्या निवासस्थानापर्यंत स्कूटर व कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू, उलटसुलट चर्चेला उधाण - Marathi News | Suspicious death of a young man who went in a lodge with his girlfriend, suspicion of taking taking extra dose of stamina pills | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू, उलटसुलट चर्चेला उधाण

त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...

Nagpur | गिट्टीखदानमध्ये मस्करीतून हवेत गोळीबार, चार जणांना अटक - Marathi News | four were arrested for firing in the air at gittikhadan nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | गिट्टीखदानमध्ये मस्करीतून हवेत गोळीबार, चार जणांना अटक

आलोक नागपुरात आला होता. पार्टी झाल्यानंतर उत्कर्षनगर वळणाजवळ रात्री इतर मित्रांसोबत त्याची थट्टामस्करी सुरू होती. यादरम्यान त्याने वळणावरच हवेत गोळीबार केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. ...

रेल्वेस्थानकातील लेडीज वेटिंग हॉलमध्ये शिरले पावसाचे पाणी; कार्यालयही जलमय - Marathi News | rainwater filled in ladies waiting hall of nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेस्थानकातील लेडीज वेटिंग हॉलमध्ये शिरले पावसाचे पाणी; कार्यालयही जलमय

या पावसामुळे रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागाने मान्सूनपूर्व केलेल्या तयारीची पोलखोल झाली. ...

आदिवासींचे प्लॉट्स विकून १० लाखांची फसवणूक, एसएसआर लँड डेव्हलपर्सच्या संचालकांविरोधात गुन्हा - Marathi News | Fraud of Rs 10 lakh by selling tribal plots, crime against SSR Land Developers directors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासींचे प्लॉट्स विकून १० लाखांची फसवणूक, एसएसआर लँड डेव्हलपर्सच्या संचालकांविरोधात गुन्हा

फिर्यादीने चौकशी केली असता हे सर्व प्लॉट मुळात शेतजमीन असून, आदिवासींसाठी आरक्षित असल्याची बाब समोर आली. ...

जवाहरलाल दर्डा यांना आदरांजली - Marathi News | Tribute on the birth centenary of freedom fighter Jawaharlal Darda Upakhya Babuji | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जवाहरलाल दर्डा यांना आदरांजली

स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. ...

रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमातून आज बाबूजींना वाहिली जाणार श्रद्धांजली - Marathi News | Tribute will be paid to Freedom Fighter Jawaharlal Darda through social activities of blood donation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमातून आज बाबूजींना वाहिली जाणार श्रद्धांजली

या सामाजिक उपक्रमातून गरजू रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण करण्याचा यामागील हेतू आहे. ...

समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर - Marathi News | Samarasata Sahitya Sammelan from 2nd july | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर

या दोन दिवसीय या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे असून स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे आहेत. ...