Nagpur : केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या १२ वीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी झालेल्या गणिताच्या पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेत १२ गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे आल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Nagpur News: महालातील गांधी गेट परिसरात सोमवारी सकाळी मोकाट फिरणाऱ्या एका आक्रमक म्हशीने अक्षरशः मृत्यूचा तांडव घातला. या भीषण घटनेत ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर आठ हून अधिक नागरिक जखमी झाले. ...
Amravati : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्रता वाढली आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या दिशाबदलांसह कोरड्या हवामानामुळे विदर्भातील तापमानात मोठी वाढ होत आहे. ...
Nagpur : ओडिशा राज्यातील १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्षाच्या केंद्रीय पर्यवेक्षकपदी नियुक्ती केली आहे. ...
Nagpur : एकीकडे जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर आलेले निर्बंध आणि दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली मोठी वाढ; या दुहेरी कात्रीत नागपुरातील हॉटेल आणि छोटे अडकले व्यावसायिक आहेत. ...
Nagpur : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल कंपनी लिमिटेड'मध्ये १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमींच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. उपचाराखाली असलेल्या दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला. ...
Nagpur : 'सबकुछ ऑनलाईन'च्या युगात सरकारी सेवा, कागदपत्रे आणि नागरिकांचा वैयक्तिक डेटा मोठ्या प्रमाणात डिजिटल स्वरूपात साठवला जात आहे. त्यामुळे देशातील डिजिटल पायाभूत सुविधा आणि ऑनलाइन सेवांवरील सायबर धोक्यांचे प्रमाणही वाढले आहे. ...