ओडिशा राज्यसभा निवडणुकीसाठी महसूलमंत्री बावनकुळे केंद्रीय पर्यवेक्षक नियुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 18:59 IST2026-03-09T18:57:45+5:302026-03-09T18:59:10+5:30

Nagpur : ओडिशा राज्यातील १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्षाच्या केंद्रीय पर्यवेक्षकपदी नियुक्ती केली आहे.

Revenue Minister Bawankule appointed central observer for Odisha Rajya Sabha elections | ओडिशा राज्यसभा निवडणुकीसाठी महसूलमंत्री बावनकुळे केंद्रीय पर्यवेक्षक नियुक्त

Revenue Minister Bawankule appointed central observer for Odisha Rajya Sabha elections

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
ओडिशा राज्यातील १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्षाच्या केंद्रीय पर्यवेक्षकपदी नियुक्ती केली आहे.

ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिल्याबद्दल बावनकुळे आभार मानले. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि संघटनात्मक शिस्त पाळत पार पाडू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Web Title : ओडिशा राज्यसभा चुनाव के लिए बावनकुले केंद्रीय पर्यवेक्षक नियुक्त

Web Summary : महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले को 16 मार्च को ओडिशा राज्यसभा चुनाव के लिए भाजपा का केंद्रीय पर्यवेक्षक नियुक्त किया गया। बावनकुले ने आभार व्यक्त किया और जिम्मेदारी को लगन और संगठनात्मक अनुशासन के साथ निभाने की प्रतिबद्धता जताई।

Web Title : Bawankule Appointed Central Observer for Odisha Rajya Sabha Election

Web Summary : Maharashtra Revenue Minister Chandrashekhar Bawankule is appointed as the BJP's central observer for the Odisha Rajya Sabha election on March 16th. Bawankule expressed gratitude and affirmed his commitment to fulfilling the responsibility with diligence and organizational discipline.