Nagpur : मंत्रिमंडळाच्या ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एनएमआरडीए) गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळ (हुडको) या केंद्र सरकारच्या वित्तीय संस्थेकडून ६ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात आली ...
Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या अनियमितता आणि अव्यवस्थेविरोधात गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने जोरदार ‘धडक मोर्चा’ काढला. ...
Nagpur : आरक्षण जाहीर होताच महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी सर्व पक्षांतील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. नेते, आमदार आणि शुभेच्छुकांच्या छायाचित्रांनी सजलेल्या अवैध होर्डिंग्जची शहरात भरमार सुरू झाली आहे. ...
Nagpur : शहरातील मेहंदीबाग व चिमठानावाला गटामध्ये संपत्ती वाटपासह विविध मुद्यांसंदर्भात गेल्या १२५ वर्षापासून सुरू असलेला वाद अखेर आपसी सहमती आणि तडजोडीमुळे निकाली निघाला. ...
Vardha : कापसातील ओलावा आणि कापसाची पत हे कारण सांगून खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडले आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचे 'पांढरे सोने' अक्षरशः मातीमोल भावाने जात आहे. ...