लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

दोन लग्नांची लपाछुपी अन् तीन वर्षांच्या मुलीला जिवंत गाडण्याची धमकी; नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | crime filed against husband for beating and threatening wife to buried three year old daughter alive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन लग्नांची लपाछुपी अन् तीन वर्षांच्या मुलीला जिवंत गाडण्याची धमकी; नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला जिवंत गाडण्याची धमकी पती देत असून नराधमापासून तिचा बचाव कसा करावा यासाठी महिलेची धावपळ सुरू आहे. ...

पुराच्या पाण्यात सातजण असलेली स्कॉर्पिओ गेली वाहून, तिघांचे मृतदेह सापडले - Marathi News | Scorpio was swept away in the floodwaters in saoner tehsil; The bodies of three people were found, including a 5-year-old boy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुराच्या पाण्यात सातजण असलेली स्कॉर्पिओ गेली वाहून, तिघांचे मृतदेह सापडले

सावनेर तालुक्यातील नांदागोमुख-छत्रापूर मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करताच स्कॉर्पिओ पुराच्या प्रवाहात वाहून गेली. ...

Nagpur | बेलतरोडीत २५ लाखांची ड्रग्ज पावडर जप्त, तडीपारासह तीन आरोपी अटकेत - Marathi News | drugs worth Rs 25 lakh seized and three arrested in Beltarodi area of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | बेलतरोडीत २५ लाखांची ड्रग्ज पावडर जप्त, तडीपारासह तीन आरोपी अटकेत

या तिघांकडूनही २५ लाखांच्या ड्रग्जसह मोबाईल, रोख रक्कम, कार असा एकूण २६ लाख ६५ हजारांचा माल जप्त करण्यात आला. ...

आलिशान कार, वाॅकीटाॅकी वापरून २१ घरफोड्या; आंतरराज्यीय टोळीला फिल्मीस्टाईल अटक - Marathi News | 21 burglaries using luxury cars, walkie-talkies; Filmstyle arrest of interstate gang | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आलिशान कार, वाॅकीटाॅकी वापरून २१ घरफोड्या; आंतरराज्यीय टोळीला फिल्मीस्टाईल अटक

नंबरप्लेट बदलून करायचे प्रवास, उत्तरप्रदेश-मध्यप्रदेश-राजस्थान-महाराष्ट्रात कारनामे ...

JEE Main Exam Result 2022 : ‘जेईई मेन’मध्ये नागपूरचा अद्वय क्रिष्णा महाराष्ट्रातून पहिला - Marathi News | Nagpur boy Adwai Krishna came first from Maharashtra in the 'JEE' main examination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :JEE Main Exam Result 2022 : ‘जेईई मेन’मध्ये नागपूरचा अद्वय क्रिष्णा महाराष्ट्रातून पहिला

JEE Main Result 2022 : आज सकाळी घोषित करण्यात आलेल्या राज्यनिहाय निकालामध्ये अद्वयने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...

नागपुरात परत मुसळधार पाऊस; अनेक चौक, रस्ते जलमय, सखल भागात साचले पाणी - Marathi News | torrential rains started back in Nagpur; Many squares, roads flooded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात परत मुसळधार पाऊस; अनेक चौक, रस्ते जलमय, सखल भागात साचले पाणी

काही तासांच्या उसंतीनंतर नागपुरात परत पावसाने दमदार हजेरी लावली असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शहरातील अनेक चौक, रस्ते जलमय झाले असून सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

मृत तरुणीची ओळख पटली; ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रियकरानेच केला 'तिचा' खून - Marathi News | boyfriend kills girlfriend after being tired of blackmailing for money and iphone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मृत तरुणीची ओळख पटली; ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रियकरानेच केला 'तिचा' खून

तरुणी आमला येथील कृष्णा ज्वेलर्समध्ये काम करीत असल्याची माहिती तिच्या आईने दिल्याने बिंग फुटले आणि आराेपी पाेलिसांच्या हाती लागले.  ...

Nagpur | नाल्याला आलेल्या पुरात माय-लेकी गेल्या वाहून; आईचा मृतदेह सापडला, मुलीचा शोध सुरू - Marathi News | mother-daughter swept away into the flood water in hingna; Mother's body found, daughter still missing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | नाल्याला आलेल्या पुरात माय-लेकी गेल्या वाहून; आईचा मृतदेह सापडला, मुलीचा शोध सुरू

भीमनगर इसासनी येथील नाल्याला आलेल्या पुरात मायलेकी वाहून गेल्या. आईचा मृतदेह घरापासून काही अंतरावर मिळाला तर मुलगी बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे. ...