लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

Nagpur | नाल्याला आलेल्या पुरात माय-लेकी गेल्या वाहून; आईचा मृतदेह सापडला, मुलीचा शोध सुरू - Marathi News | mother-daughter swept away into the flood water in hingna; Mother's body found, daughter still missing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | नाल्याला आलेल्या पुरात माय-लेकी गेल्या वाहून; आईचा मृतदेह सापडला, मुलीचा शोध सुरू

भीमनगर इसासनी येथील नाल्याला आलेल्या पुरात मायलेकी वाहून गेल्या. आईचा मृतदेह घरापासून काही अंतरावर मिळाला तर मुलगी बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे. ...

'ब्रॉडगेज मेट्रो'च्या करारावर पुढच्या आठवड्यात स्वाक्षऱ्या; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती - Marathi News | minister nitin gadkari announcement broad gauge metro in nagpur, railway board approval | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ब्रॉडगेज मेट्रो'च्या करारावर पुढच्या आठवड्यात स्वाक्षऱ्या; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

या प्रकल्पामुळे नागपूर व इतर शहरांमधील संपर्क बळकट होईल. यासंदर्भात नुकतेच रेल्वेमंत्र्यांशी बोलणे झाले. पुढील सर्व बाबी सुरळीत पार पडतील, असे गडकरी यांनी सांगितले. ...

अनेक अडथळे पार करून राष्ट्रीय विधी विद्यापीठ साकारलेच - न्या. भूषण गवई - Marathi News | inauguration of maharashtra national law university hostel and facilitation centre in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनेक अडथळे पार करून राष्ट्रीय विधी विद्यापीठ साकारलेच - न्या. भूषण गवई

राष्ट्रीय विधी विद्यापीठांतर्गत मुलामुलींच्या वसतिगृहाच्या लाेकार्पणप्रसंगी ते बाेलत हाेते. ...

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग; लग्नासाठी आग्रह करीत मारहाण - Marathi News | Molestation of a young woman out of one-sided love | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग; लग्नासाठी आग्रह करीत मारहाण

आठ महिन्यांपूर्वी नातेवाइकाने काही कामानिमित्त आरोपीच्या मोबाईलवरून तरुणीला आधार कार्ड पाठविले होते. त्यामुळे आरोपीकडे तरुणीचा मोबाईल क्रमांक होता. यावरून तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. ...

अल्पवयीन बहिणींचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद; मुली पालकांच्या स्वाधीन - Marathi News | Accused of kidnapping minor sisters arrested and both girls returns to parents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन बहिणींचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद; मुली पालकांच्या स्वाधीन

नागपुरात आणून आरोपीला अटक करण्यात आली तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अल्पवयीन मुलींना त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. ...

राज्यातील सत्तांतरामुळे जि.प.मध्ये काँग्रेस सक्रिय; सदस्यांची नाराजी दूर करण्यासाठी ‘वन टू वन’ चर्चा - Marathi News | Congress active in ZP due to independence in the state; ‘One to one’ discussion to allay members ’resentment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील सत्तांतरामुळे जि.प.मध्ये काँग्रेस सक्रिय; सदस्यांची नाराजी दूर करण्यासाठी ‘वन टू वन’ चर्चा

काँग्रेसमधील नाराज सदस्यांना एकत्रित करून राष्ट्रवादीच्या मदतीने सत्तांतराची शक्यता पडताळली जात आहे. याचाही बैठकीत कानोसा घेण्यात आला. ...

मुलगी झाली नकोशी; पत्नी व लेकीला छळून 'त्याचा' घटस्फोटाविना दुसरीशी घरठाव - Marathi News | Husband tortured wife and daughter for five years after birth of girl child also demanded dowry and remarried without divorce | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलगी झाली नकोशी; पत्नी व लेकीला छळून 'त्याचा' घटस्फोटाविना दुसरीशी घरठाव

मुलगी झाली म्हणून अगोदर पाच वर्षे पत्नी व मुलीला छळणाऱ्या तसेच हुंड्याची मागणी करणाऱ्या पतीने चक्क घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केल्याची बाब समोर आली आहे. ...

नागपूरला पावसाने धो-धो धुतले; पूल-रस्ते पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत - Marathi News | heavy rainfall In Nagpur with Lightning Strikes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला पावसाने धो-धो धुतले; पूल-रस्ते पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत

जोराच्या पावसामुळे मनपाच्या मान्सूनपूर्व उपाययोजनांची पोलखोल केली आहे. पावसाळी नाल्याची साफसफाई न झाल्याने पाणी साचण्याच्या घटनात भर पडली. ...