लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात रक्तरंजित थरार, पेट्रोल पंपावर टोळक्याकडून एकाची हत्या - Marathi News | man murdered by a mob at shankar nagar petrol pump in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रक्तरंजित थरार, पेट्रोल पंपावर टोळक्याकडून एकाची हत्या

शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपावरील घटना, खासदाराच्या पुतण्यालाही मारहाण ...

दागिने नाही आढळले, तर चोर सिलिंडर व ब्युटीपार्लरचे सामान घेऊन पसार - Marathi News | thief carried away gas cylinder and beauty parlor stuff from home after no expensive jewelry, money had found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दागिने नाही आढळले, तर चोर सिलिंडर व ब्युटीपार्लरचे सामान घेऊन पसार

२४ तासांत नागपूर शहरात दोन घरफोड्यांची नोंद ...

केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा भाजयुमोकडून निषेध, संघाचे मौन - Marathi News | bjp protest against Kerala government in nagpur over the attack on RSS office in Kannur district, RSS keep in silence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा भाजयुमोकडून निषेध, संघाचे मौन

नागपुरात भारत माता चौक येथे भाजयुमोतर्फे भर पावसात केरळ सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. ...

मेडिकलच्या भरवश्यावर खासगी लॅब मालामाल; रुग्णांची दिशाभूल करून खासगीमधून चाचण्या - Marathi News | Misleading patients in medical nagpur and resuming their tests from private pathology labs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलच्या भरवश्यावर खासगी लॅब मालामाल; रुग्णांची दिशाभूल करून खासगीमधून चाचण्या

रुग्णाचा रक्त नमुना घेताना एजंटला पकडले ...

नागपूर जिल्ह्यात पावसाचा कहर; अनेक ठिकाणी पूर परिस्थिती, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन - Marathi News | heavy rains in Nagpur district; Flood situation in many places, Vigilance appeal to citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात पावसाचा कहर; अनेक ठिकाणी पूर परिस्थिती, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

 संततधार पावसामुळे नवेगावखैरी, नांद, वेना या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी,रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका आहे. ...

दोन दिवसानंतर काेल्हापुरी बंधाऱ्यात आढळला अंजलीचा मृतदेह; पुरात आईसह गेली होती वाहून - Marathi News | Anjali's body was found in Kalhapuri dam two days later after flood was carried away both mother and daughter on sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवसानंतर काेल्हापुरी बंधाऱ्यात आढळला अंजलीचा मृतदेह; पुरात आईसह गेली होती वाहून

दोघी माय-लेकी रविवारी रात्री हाॅटेलमधील काम आटाेपून पायी घरी येत हाेत्या. त्यांच्या घराजवळ असलेल्या नाल्याचा पूर ओलांडत असताना दाेघीही प्रवाहात आल्या आणि वाहत गेल्या. ...

नागपूर दुर्घटनेबद्दल फडणवीसांकडून शोक, मृतांच्या वारसांना मदत जाहीर - Marathi News | Devendra Fadnavis mourns Nagpur tragedy of scorpio sunk, announces help to heirs of deceased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर दुर्घटनेबद्दल फडणवीसांकडून शोक, मृतांच्या वारसांना मदत जाहीर

जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसाने नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूर परिस्थीती आहे. ...

दोन लग्नांची लपाछुपी अन् तीन वर्षांच्या मुलीला जिवंत गाडण्याची धमकी; नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | crime filed against husband for beating and threatening wife to buried three year old daughter alive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन लग्नांची लपाछुपी अन् तीन वर्षांच्या मुलीला जिवंत गाडण्याची धमकी; नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला जिवंत गाडण्याची धमकी पती देत असून नराधमापासून तिचा बचाव कसा करावा यासाठी महिलेची धावपळ सुरू आहे. ...