लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

बकरी ईदला रक्तदान करून त्यागाची कुर्बानी! मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा अनोखा उपक्रम - Marathi News | Sacrificial sacrifice by donating blood to goat Eid! A unique initiative of the Muslim Satyashodhak Mandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बकरी ईदला रक्तदान करून त्यागाची कुर्बानी! मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा अनोखा उपक्रम

रक्तदान, अवयवदान, मरणोत्तर देहदानाचा संकल्प आणि शैक्षणिक प्रायोजकत्व घेऊन बकरी ईद साजरी होत आहे.... ...

"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Chandrashekhar Bawankule slams Uddhav Thackeray over Muslim Votes in Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी नुकतेच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले ...

'मुस्लिमांनी मदरशा, हिजाब आणि सानिया मिर्झाचा स्कर्ट...', नसिरुद्दीन शाह यांनी मांडलं परखड मत - Marathi News | Muslims should be worried about education instead of Hijab, length of Sania Mirza's skirt says Naseeruddin Shah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुस्लिमांनी मदरशा, हिजाब आणि सानिया मिर्झाचा स्कर्ट', नसिरुद्दीन शाह यांनी मांडलं परखड मत

अभिनेते नसीरुद्दीन शाह हे नेहमीच चर्चेत राहणारे एक नाव आहे. ...

८ वर्षाच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी अहमदनगरचा शिवराम बनणार जमीर शेख, काय घडलं?  - Marathi News | In Ahmednagar, Shivram Arya will again become Jamir Shaikh to save the life of 8-year-old girl, what happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८ वर्षाच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी अहमदनगरचा शिवराम बनणार जमीर शेख, काय घडलं? 

सहा महिन्यापूर्वी जमीर शेख कुटुंबाने मुस्लीम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश घेतला होता. मात्र आता त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे ते पुन्हा मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा विचार करत आहेत.  ...

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मुस्लीम महिलेनं दिला बाळाला जन्म; दाम्पत्यानं ठेवलं देवीचं नाव! - Marathi News | In Mahalaxmi Express, a Muslim woman gives birth to a baby girl and her parents decide to name her Mahalaxmi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मुस्लीम महिला झाली आई; दाम्पत्यानं ठेवलं देवीचं नाव!

महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करत मुस्लीम महिलेने बाळाला जन्म दिला. ...

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मुस्लीम मंत्री का नाही? संजय राऊतांनी सांगितली 'थिएरी' - Marathi News | Sanjay Raut reacts in anger on No Muslim Minister in PM Narendra Modi led NDA Cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या मंत्रिमंडळात मुस्लीम मंत्री का नाही? संजय राऊतांनी सांगितली 'थिएरी'

Sanjay Raut, No Muslim Minister: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये सुमारे ७२ मंत्र्यांनी नुकतीच शपथ घेतली. ...

मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं?  - Marathi News | Loksabha Result 2024 - Muslim voters support Shiv Sena 'Mashal' in Mumbai; How did a bunch of votes turn to Uddhav Thackeray?  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं?

आपले प्रश्न आणि आपल्या मनातील खदखद व्यक्त करू शकणारा एकमेव नेता म्हणून मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले. त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला असं बोललं जातं. ...

मुस्लीम आरक्षणासंदर्भात TDP चा मोठा दावा; शपथविधीपूर्वीच भाजपचं टेन्शन वाढवलं! - Marathi News | andhra pradesh assembly election result 2024 TDP's Big Claim Regarding Muslim Reservation; Even before the swearing-in ceremony, BJP's tension increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम आरक्षणासंदर्भात TDP चा मोठा दावा; शपथविधीपूर्वीच भाजपचं टेन्शन वाढवलं!

रवींद्र कुमार म्हणाले, "हो, आम्ही आंध्र प्रदेशातील मुस्लीम आरक्षण सुरूच ठेऊ. यात कसलीही समस्या नाही." ...