लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जे.जे. रुग्णालयात कामे झाली पण कागदोपत्री; ३४ कोटी लाटले, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप - Marathi News | J.J. Hospital works done but undocumented; 34 Crore Lat, Pratap of Public Works Department, Vigilance Team ordered to investigate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे.जे. रुग्णालयात कामे झाली पण कागदोपत्री; ३४ कोटी लाटले, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप

मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम एकात्मिक घटक विभागात मार्च २०२३ च्या शेवटच्या एका आठवड्यात हा घोटाळा झाला आहे. ...

धारावी पुनर्विकास मुद्दा केंद्रस्थानी, दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघासाठी सर्वच पक्ष उत्सुक - Marathi News | With the Dharavi redevelopment issue at the centre, all parties are eager for the South-Central Mumbai constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकास मुद्दा केंद्रस्थानी, दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघासाठी सर्वच पक्ष उत्सुक

राखीव जागेसाठी या मतदारसंघातून निवडणूक होते. ...

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा केंद्राची माहिती ऑनलाईन उपलब्ध  - Marathi News | Mumbai University summer session exam center information available online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा केंद्राची माहिती ऑनलाईन उपलब्ध 

एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे उपलब्ध. ...

मुंबईत ड्रोन, एअरक्राफ्ट, एअर बलुन्स, पॅराग्लायडर यांना बंदी - Marathi News | Ban on drones, aircraft, air balloons, paragliders in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ड्रोन, एअरक्राफ्ट, एअर बलुन्स, पॅराग्लायडर यांना बंदी

२२ मार्च  ते २० एप्रिल दरम्यान हे बंदी आदेश लागू राहणार आहेत.  ...

जोगेश्वरी हा शिवसेनेचा अभेद्य गड; आमदार विलास पोतनीस यांचा विश्वास - Marathi News | Jogeshwari is an impregnable stronghold of Shiv Sena The belief of MLA Vilas Potnis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरी हा शिवसेनेचा अभेद्य गड; आमदार विलास पोतनीस यांचा विश्वास

आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात  मार्गदर्शन करण्यात आले.  ...

राहुल गांधींविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; माफी मागण्याची मागणी... - Marathi News | Shakti Row: BJP complains to Election Commission against Rahul Gandhi; Demanding an apology... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; माफी मागण्याची मागणी...

Rahul Gandhi Shakti Statement: राहुल गांधी यांच्या 'शक्ती' वक्तव्यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

चाकरमानी निघाला गावाला; एसटी बस हाऊसफुल्ल - Marathi News | Chakermani went to the village; ST Bus Housefull | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाकरमानी निघाला गावाला; एसटी बस हाऊसफुल्ल

मुंबई महानगर प्रदेशातून दररोज राज्यभरात १ हजार ५०० हून अधिक एसटी बस सोडल्या जातात. पुढील तिन्ही दिवसांसाठी कोकणात जाणा-या सगळ्या एसटी बस हाऊसफुल्ल झाल्या आहेत. ...

Video: पायातील सँडलमधून सोन्याची तस्करी, असा लागला छडा; कस्टमने घेतलं ताब्यात - Marathi News | Video: Smuggling gold through sandals Seized by customs of mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: पायातील सँडलमधून सोन्याची तस्करी, असा लागला छडा; कस्टमने घेतलं ताब्यात

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विदेशातून आणलेलं सोनं जप्त केलं आहे ...