लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; २६ जणांना अटक, ३ जण अजूनही फरार - Marathi News | Baba Siddique Murder Case mumbai crime branch chargesheet anmol bishnoi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; २६ जणांना अटक, ३ जण अजूनही फरार

Baba Siddique Murder Case : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा लवकरच आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे. ...

सॉरी मम्मी पप्पा... पण त्याला फाशी द्या... ब्लॅकमेलला कंटाळून तरुणाने संपविले आयुष्य - Marathi News | Tired of blackmailing his friend young man ended his life in Wadala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सॉरी मम्मी पप्पा... पण त्याला फाशी द्या... ब्लॅकमेलला कंटाळून तरुणाने संपविले आयुष्य

दहा दिवसांनी तरुणाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला ...

टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू; घाटकोपरमधील अपघातात सहा जणांना उडवले - Marathi News | Six people were run over by a speeding tempo in the market area of ​​Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू; घाटकोपरमधील अपघातात सहा जणांना उडवले

घटनेनंतर स्थानिकांनी  टेम्पो चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.  ...

मध्य रेल्वेवर रविवारी प्रवाशांचा ‘खोळंबा’; देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक - Marathi News | Mega block for maintenance and repair work on Central Railway on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर रविवारी प्रवाशांचा ‘खोळंबा’; देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक

रविवारी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा ‘खोळंबा’ ...

राज्यातील तब्बल २२ शहरे प्रदूषित - Marathi News | As many as 22 cities in the maharashtra are polluted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील तब्बल २२ शहरे प्रदूषित

सात शहरांमधील हवा अतिशय वाईट असून ही हवा आरोग्यास अपायकारक ...

मुंबई पुन्हा अदृश्य; सलग दुसऱ्या दिवशी धुरक्याचे साम्राज्य, दृश्यमानता घटली - Marathi News | Smoke reigns in Mumbai for the second consecutive day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पुन्हा अदृश्य; सलग दुसऱ्या दिवशी धुरक्याचे साम्राज्य, दृश्यमानता घटली

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने घसरत आहे. ...

घाटकोपरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती, टेम्पोने चार ते पाच जणांना चिरडले, महिलेचा मृत्यू  - Marathi News | Mumbai Ghatkopar Accident News: Repeated Kurla accident in Ghatkopar, tempo crushes four to five people, woman dies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती, टेम्पोने चार ते पाच जणांना चिरडले, महिलेचा मृत्यू 

Mumbai Ghatkopar Accident News: घाटकोपरमधील चिरागनगर भागात आज संध्याकाळी एका भरधाव टेम्पोने चार ते पाच जणांना चिरडले असून, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.  ...

वंदे भारत ट्रेन सुपर हिट...एप्रिल ते डिसेंबर चालली फुल्ल! - Marathi News | Vande Bharat Train super hit fully operational from April to December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंदे भारत ट्रेन सुपर हिट...एप्रिल ते डिसेंबर चालली फुल्ल!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणाऱ्या मध्य रेल्वेच्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा लक्षणीय प्रतिसाद मिळतो आहे.  ...