मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Chaitra Angarki Vinayaka Chaturthi April 2025 Shree Swami Samarth Siddhivinayak Katha: अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायक यांच्या दैवी ऋणानुबंधाबाबत एक दिव्य कथा सांगितली जाते. एका भक्ताने देवासाठी मागणे मागितले आणि स् ...
Maharashtra: ही भावना एकट्या चंद्रकांत पाटील यांची नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनात हीच भावना आहे. भाजपचे ज्येष्ठ मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना जर या गोष्टी लक्षात येत असतील आणि ते या टोकाला जाऊन त्या भावना बोलून दाख ...
Mumbai News: एलएलबी ३ वर्ष आणि ५ वर्ष अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या परीक्षेचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यातील चुका दुरुस्तीसाठी आज, १ ते ३ एप्रिलदरम्यान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त् ...
Mumbai News: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर शंतनू नायडू यांच्या आगळ्यावेगळ्या मुलाखती आज, सोमवारी ठाण्यात रंगणार आहेत. निमित्त आहे, लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्याचे. ...
IPL 2025: 'रोहित शर्माचा हरवलेला फॉर्म चिंताजनक आहे. तो आपल्या कारकिर्दीत अशा स्तरावर पोहोचला आहे, जिथे त्याला प्रत्येक सकाळी आपले सर्वस्व झोकून द्यावे लागेल,' असे माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकरने सांगितले. रोहित आयपीएलच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत ...
Cyber Crime: पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली मानखुर्दमधील तरुणाचे बँक खातेच रिकामे झाले. सायबर ठगांनी टास्क फ्राॅडच्या जाळ्यात अडकवून २ लाख ६५ हजार रुपये उकळले. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ...
Gudhi Padwa: गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगावात निघालेल्या शोभायात्रेत महिला आणि तरुणी नऊवारी साडी नेसून बाईकची सवारी करीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या निमित्ताने नारीशक्तीने जल्लोषात माय मराठीचा जागर केला. ...