मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: राज्य सरकारने राज्यात रेडीरेकनरचे नवे दर जाहीर केल्याने आता मुंबई महापालिका क्षेत्रासह सर्वत्र जागांचे दर वाढले आहेत. त्यामुळे घरांच्या प्रतिचौरस फुटाचे भावही वाढणार असल्याने सर्वसामान्य मुंबईकरांचे घराचे स्वप्न आता डोळ्यात मावणे कठीण हो ...
Mumbai Traffic News: मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मार्चच्या अखेरपर्यंत १ लाख ९८ हजार ३६२ रिक्षा आणि १५ हजार ४७४ टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन (नव्या भाडेदरानुसार मीटरमध्ये बदल) पूर्ण झाले आहे. एमएमआरमधल्या १० आरटीओ कार्यालयांमध्ये या गाड्यांचे रिकॅलिब्रेशन ...
Mumbai Municipal Corporation: मालमत्ता कर गोळा करताना वर्षअखेर थकबाकीदारांकडून १७८ कोटींच्या दंडाचेही अतिरिक्त संकलन केले आहे. त्याचप्रमाणे आता शहर आणि उपनगरांमधील अनधिकृत बांधकामांवर पालिका धडक कारवाई करत आहे. ...
Disha Salian Case News: माजी सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याप्रकरणाची नव्याने सीबीआय चौकशीची मागणी करणारी तिचे वडील सतीश यांची याचिका न्या. कोतवाल यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या ...
Mumbai APMC: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये २००२ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर गेटवर थेट करवसुलीचा निर्णय घेण्यात आला. करचोरीलाच चालना मिळत असताना २३ वर्षांपासून हा प्रयोग सुरूच आहे. ...
Dhule News: शिरपूर तालुक्यातील आंबे-रोहिणी परिसरात बुधवारी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या मुंबईच्या पथकाने पुणे आणि नागपूर प्रादेशिक युनिट्सच्या सहकार्याने सांगवी पोलिस ठाणे हद्दीतील ९.४९ एकरावरील बेकायदेशीर गांजाची शेती नष्ट केली. ...
National Spot Exchange case: नॅशनल स्पॉट एक्सेंजच्या (एनएसईएल) माध्यमातून झालेल्या ५६०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने सोमवारी ११५ कोटी ८६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये एनएसईएलशी संबंधित मुंबई, दिल्ली, राजस्थान ...
Plastic Flowers : प्लास्टिकच्या फुलांच्या वापरावर कोणतेही बंधन नाही. एकदाच वापरात येणारी प्लास्टिकची वस्तू म्हणून त्यांच्यावर प्रतिबंध नाही, असे केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला बुधवारी सांगितले. ...