मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कोणतेही क्षेत्र असो, मुलींनी पुढाकार घ्यायला हवा. अंगभूत जिद्द, खंबीर मानसिकता आणि पालकांच्या पाठिंब्याने मुली कोणतेही यश संपादन करू शकतात, असा विश्वास गिर्यारोहक प्रियंका मोहिते यांनी व्यक्त केला. ...
मुंबई - मान्सून यंदा लवकर दाखल होणार असतानाच मुंबईत नालेसफाईची कामे समाधानकारक झालेली नाहीत. त्यामुळे मुंबई यंदाही पाण्याखाली जाणार, असा आरोप विरोधकांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. या आरोपाचे खंडन न करता एक प्रकारे पालिका प्रशासनाने हे वास्तव मान्य ...
पोलिसांच्या नाकाबंदीचा मुख्य उद्देश हा मद्यपी वाहन चालक, समाज कंटकांवर कारवाई करणे हा असला तरी, भायखळा पोलिसांकडून मात्र त्याला हरताळ फासण्यात आला आहे. ...
इन्स्ट्रुमेंट लँडिंग सीस्टिम (आयएलएस) मध्ये सुधारणा करण्याच्या कामासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी शनिवारी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे हवाई वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. ...
आंबा म्हटला की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. आंबा पिकविण्यासाठी शेतकºयाला वर्षभर कठोर मेहनत करावी लागते आणि इतके करूनही आंब्याला बाजारात चांगला भाव मिळाला, तरच कष्टाचे चीज होते. ...
निवासी संकुलाचे बांधकाम अर्धवट सोडून बिल्डर दिवाळखोरीत गेल्यास, ग्राहकांना आता त्यांचा पैसा परत मिळू शकणार आहे. नादारी व दिवाळखोरी नियमावलीअंतर्गत बँका व वित्तीय संस्थांचा दर्जा आता ग्राहकांना मिळणार आहे. यासंबंधीच्या वटहुकमाला नुकतीच केंद्रीय मंत्रि ...