लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पोस्ट कर्मचाऱ्यांची आज निदर्शने, २० जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा - Marathi News | Post workers' protest today, warning of strikes from 20th of July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोस्ट कर्मचाऱ्यांची आज निदर्शने, २० जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा

पोस्टमन व मल्टी टास्क स्टाफ (एम.टी.एस.) या प्रवर्गातील रिक्त पदे त्वरित भरावीत, या मागणीसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियन व नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉइज या संघटनांतर्फे मंगळवारी निदर्शने करण्यात येणार आहेत. ...

मेट्रोच्या कामामुळे मुंबईत ध्वनिप्रदूषण वाढणार नाही, हायकोर्टात दिली माहिती - Marathi News | Due to the work of Metro, the noise pollution in Mumbai will not increase, said the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या कामामुळे मुंबईत ध्वनिप्रदूषण वाढणार नाही, हायकोर्टात दिली माहिती

दक्षिण मुंबईत आधीच आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्यात मेट्रोच्या कामामुळे भर पडणार नाही, अशी माहिती मेट्रो रेल कॉर्पोशन लि. (एमएमआरसीएल)ने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. ...

बाईक रेसिंगला विरोध केल्याने भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या - Marathi News |  Threatened by the protest against the bike racing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाईक रेसिंगला विरोध केल्याने भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या

बाइक रेसिंगचा थरार पाहून भायखळ्याच्या भावेश कोळी (२३) या तरुणाने त्यांना हटकले. याच रागात त्या १० ते १२ बाइक रेसर्सनी त्याची भररस्त्यात निर्घृण हत्या केली. ...

सावधान, आता आलाय ‘क्रिप्टोजॅकिंग’ व्हायरस! - Marathi News |  Be careful, now 'cryptojaking' virus! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान, आता आलाय ‘क्रिप्टोजॅकिंग’ व्हायरस!

सीस्टिम हॅक करून ‘खंडणी’ उकळणाऱ्या ‘रॅन्सम’ व्हायरसने दोन वर्षांपूर्वी धुमाकूळ घातला होता, पण आता या ‘रॅन्सम’पेक्षाही भीषण ‘क्रिप्टोजॅकिंग’ व्हायरस तुमचे ‘क्रिप्टोकरन्सी’ खाते हॅक करण्यासाठी आला आहे. ...

माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे निधन - Marathi News | Former naval chief Admiral Jayant Ganpat Nadkarni passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे निधन

माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल (निवृत्त) जयंत गणपत नाडकर्णी (वय ८६) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. मुंबई येथील नौदलाच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  ...

जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ कासवांची मढ येथील मच्छिमारांनी दिले जीवदान - Marathi News | The fishermen were rescued of rare turtles trapped in the net | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ कासवांची मढ येथील मच्छिमारांनी दिले जीवदान

मढ कोळीवाड्यात हरबादेवी स्पोटर्स क्लबच्या मच्छिमारांनी दोन कासवांची सुटका करून त्यांना सुखरूप समुद्रात सोडले. ...

राणी बागेजवळील हत्येप्रकरणी टपोरी सेहजादला केले जेरबंद  - Marathi News | Capture of Tipori Sehjad in the murder of Rani Baggevala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणी बागेजवळील हत्येप्रकरणी टपोरी सेहजादला केले जेरबंद 

माझगावला राहणाऱ्या शेहजाद उमर शेख (वय - १९) याला शिवडीतून ठोकल्या बेड्या  ...

मुंबईत परदेशी महिलेवर बलात्कार, आरोपी टुर गाईडला अटक  - Marathi News | A tour guide who raped a foreign woman has arrested the crime branch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत परदेशी महिलेवर बलात्कार, आरोपी टुर गाईडला अटक 

दक्षिण मुंबईतून राकेश नंदी (२७) याला गुन्हे शाखेच्या कक्ष - १ ने ठोकल्या बेड्या  ...