लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ज्येष्ठ नागरिकांना पालिका रुग्णालयांत मिळणार मोफत उपचार - Marathi News |  Free treatment for senior citizens in municipal hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ नागरिकांना पालिका रुग्णालयांत मिळणार मोफत उपचार

महापालिकेच्या रुग्णालयात आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रस्तावाला सार्वजनिक आरोग्य समितीने नुकतीच मंजूरी दिली. ...

किमतीमुळे अडली म्हाडाच्या घरांची लॉटरी, गणपतीपूर्वी सोडतीचे प्रयत्न - Marathi News | Efforts to draw the lottery, Ganapati before leaving the house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किमतीमुळे अडली म्हाडाच्या घरांची लॉटरी, गणपतीपूर्वी सोडतीचे प्रयत्न

घरांच्या किमती आवाक्यात नसल्याने टीकेचे लक्ष्य बनलेल्या म्हाडाच्या यंदाच्या घरांच्या किमती किती ठेवाव्यात, याबद्दल विविध मते व्यक्त केली जात असल्याने या महिन्यातील लॉटरी पुढे जाण्याची चिन्हे आहेत. ...

अपंग विद्यार्थ्याशी विद्यापीठाचा असहकार! सात दिवसांचा उशीर झाल्याने रिसर्च घेण्यास नकार - Marathi News | University non-cooperation with the disabled student! Rejection of research due to delay of seven days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपंग विद्यार्थ्याशी विद्यापीठाचा असहकार! सात दिवसांचा उशीर झाल्याने रिसर्च घेण्यास नकार

रिसर्च सादर करण्यास ७ दिवसांचा उशीर झाल्याने, मुंबई विद्यापीठाने एलएलएमच्या चौथ्या सत्राला असलेल्या संतोषकुमार यादवचा रिसर्च सबमिट करून घेण्यास नकार दिला आहे. ...

रतीसुखाचा आवेग बेतला प्रेयसीच्या जिवावर, मृत्यूचे गूढ वर्षभराने उकलले - Marathi News | Ratiasukha's impulsion Betla's love for the beloved, the mystery of death has spilled over a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रतीसुखाचा आवेग बेतला प्रेयसीच्या जिवावर, मृत्यूचे गूढ वर्षभराने उकलले

रतीसुखाच्या आवेगात प्रेयसीच्या गळ्यावर हात ठेवला आणि त्यातच श्वास कोंडल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती इस्रायली पर्यटक महिलेच्या मृत्यू प्रकरणातून उघड झाली आहे. ...

मंत्रालयात कॅशियरचा ३२ लाखांचा डल्ल्ला, मरिन ड्राइव्ह पोलिसात तक्रार - Marathi News | Daula's cashier's cashier in Mantralaya, Dillan Drive police complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात कॅशियरचा ३२ लाखांचा डल्ल्ला, मरिन ड्राइव्ह पोलिसात तक्रार

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा पगार तसेच अन्य भत्त्यांच्या पैशांतून ३२ लाखांच्या रकमेवर डल्ला मारणा-या कॅशियर नितीन साबळेला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तो अशाप्रकारे फसवणूक करीत होता. ...

वडाळ्यातील इमारतींचे आॅडिट खासगी संस्थेमार्फत, बांधकाम विभागाचा प्रस्ताव - Marathi News | Audit of Wadala buildings by private organization, proposal of construction department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळ्यातील इमारतींचे आॅडिट खासगी संस्थेमार्फत, बांधकाम विभागाचा प्रस्ताव

जमीन खचण्याच्या दुर्घटनेनंतरही वडाळातील इमारतींना तडे जात असल्याने रहिवाशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या संतप्त रहिवाशांनी महापालिकेच्या कार्यालयावर मोर्चे आणल्यानंतर, आता या सोसायट्यांच्या सुरक्षेचा विचार सुरू झाला आहे. ...

जलद सुनावणीबाबत ‘मल्टिप्लेक्स’ना दिलासा नाही - Marathi News |  'Multiplex' is not a relief for fast hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलद सुनावणीबाबत ‘मल्टिप्लेक्स’ना दिलासा नाही

चित्रपटगृहात विकण्यात येणाऱ्या पदार्थांच्या अवाजवी किमतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाच्या कर्मचा-यांना मारहाणीचे सत्र सुरू केले आहे. ...

सरोगसी कार्यप्रणाली निश्चितीसाठी समिती, व्यापारीकरणाला चाप लावण्याचा प्रयत्न - Marathi News | Committee for determining the work of the Sarogasi system, the businessman is trying to tie the business | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरोगसी कार्यप्रणाली निश्चितीसाठी समिती, व्यापारीकरणाला चाप लावण्याचा प्रयत्न

सरोगसीबाबत निश्चित कार्यप्रणाली आणि नियम ठरविण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सात सदस्यांच्या तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. ...