मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईच्या विकास आराखड्यात लक्षणीय बदल सुचविण्यात आले आहेत. याचा मुंबईवर मोठा प्रभाव पडू शकतो. विकास आराखड्याचा सारासार विचार करता गावठाणे, कोळीवाडे, आदिवासी पाडे यांच्या सीमा दाखविण्यात आलेल्या नाहीत. ...