मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
महापालिका शाळेतील शिक्षक गुणवंत विद्यार्थ्यांना घडविण्यासोबतच, त्यांना मूल्यशिक्षणाचे धडे देतात. या शिक्षकांमध्ये गुणवत्ता ठासून भरली असून, गुणवंत विद्यार्थ्यांसोबत महापालिकेचे शिक्षकसुद्धा अभिनंदनास पात्र आहेत. ...
‘भाई लोग...सलमान, शाहरुख का बंगला देखना है तो इधर आओ. खाली बीस रुपये मे बंगला देखने मिलेगा. सेल्फी भी निकालने को मिलेगा. समुंदर की हवा भी खाने को मिलेगी. जल्दी आओ, जल्दी आओ; एकीच सीट बचेलाय... ...
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता ‘चेक इन’साठी विमानतळावर रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. कारण शहरातील सहा पंचतारांकित हॉटेलमधून ‘चेक इन’ करणे प्रवाशांना आता शक्य होणार आहे. ...
शिवसेनेतर्फे आमदार अनिल परब यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी दिली जाणार आहे. मातोश्री येथे रविवारी शिवसेना नेत्यांच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ...
मुंबई दर्शनास आलेल्या ३७ वर्षीय इटालियन महिलेवर टुरिस्ट गाइडकडून चालत्या कॅबमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर आरोपी गाइडने इन्स्टाग्रामवर तिचा पाठलाग करून तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. ...