मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तर नवी मुंबई, ठाणे परिसरात सुद्धा काही पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. ...
रिलायन्स एनर्जी उपनगरात महानगरपालिकेच्या ८८ हजार पथदिव्यांना वीजपुरवठा करते. हे दिवे सध्या उच्च दाब सोडियम बाष्पाचे आहेत. ते बदलण्यात येणार असून, त्याऐवजी ८८ हजार एलईडीचे दिवे बसविण्यात येणार आहेत. ...
ईपीएस पेन्शनधारकांनी ३ हजार रुपये पेन्शनची मागणी करत वांद्रे येथील ईपीएफ आयुक्तालयावर गुरुवारी धडक मोर्चाची हाक दिली आहे. केंद्रीय कामगारमंत्र्यांनी ईपीएस पेन्शनवाढीस नकार दिल्याचा निषेधही या वेळी करणार असल्याचे सर्व श्रमिक संघटनेने सांगितले. ...
एका ४० वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे. मुंबईतील हे २७वे अवयवदान असल्याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समितीने दिली. कांता अशोक गमरे असे त्या महिलेचे नाव असून, तिच्या कुटुंबीयांच्या निर्णयामुळे हे अवयवदान पार पडले. ...