मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
एका ४० वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे. मुंबईतील हे २७वे अवयवदान असल्याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समितीने दिली. कांता अशोक गमरे असे त्या महिलेचे नाव असून, तिच्या कुटुंबीयांच्या निर्णयामुळे हे अवयवदान पार पडले. ...
रस्ते घोटाळ्याप्रकरणी तीन महिने जेलची हवा खाऊन आलेल्या ठेकेदाराच्या नातेवाइकाच्या कंपनीला पावसाळ्यातील रस्ते कामाचे कंत्राट महापालिका बहाल करणार आहे. या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. ...
अंधेरी येथे रेल्वेमार्गावरील गोखले पूल कोसळण्याची घटना ताजी असताना मंगळवारी मध्यरात्री ग्रँट रोड येथील उड्डाणपुलाला तडे गेल्याचे समोर आले. हा पूल तत्काळ वाहतुकीसाठी बंद करून रेल्वे प्रशासनालाही सतर्क करण्यात आले. ...
माहुल गांव येथे वायू प्रदूषण करणाऱ्या रिफायनरी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी आग्रही मागणी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...