मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अंधेरी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा नाही,अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ...
किराणा मालाच्या पॅकिंगला ५० मायक्रॉनहून अधिक जाडीच्या पिशव्या वापरण्याची परवानगी मिळाल्यावर त्या परत घेण्याऐवजी त्यामुळे खर्च वाढल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी मालात एक ते चार रूपयांची दरवाढ सुरू केली आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत पुढचा आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...
मुंबईला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र मुंबईतील या अथांग पसरलेल्या समुद्रकिनाऱ्याला प्रदूषणाचा फटकाही तितकाच सहन करावा लागतोय. मुंबईत दररोज १० हजार टन कचरा गोळा केला जातो. ...
पालिकेच्या १७६ आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या चार हजार महिला आरोग्य सेविकांनी गुरुवारी दुपारी परळ येथील सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यालयावर हल्लाबोल व धरणे आंदोलन केले. ...
मुंबई महापालिका रुग्णालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पालिका प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. कारण महापालिका रुग्णालयात येणा-या ज्येष्ठ नागरिकांची पाच हजारांपर्यंतच्या शस्त्रक्रियेसह सिटीस्कॅन, एमआरआयची तपासणीही मोफत होणार आहे. ...
दोघेही चांगले मित्र. मैत्रिणीचे लग्न झाले. मात्र ती आपली होऊ शकली नाही म्हणून त्याने मैत्रिणीचे खासगी फोटो मिळविले. हेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. ...