लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ज्येष्ठ नागरिकांना औषधेही मिळणार मोफत, ‘स्थायी’चा हिरवा कंदील - Marathi News | Senior citizens will get free medicines, 'Permanent' green lanterns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ नागरिकांना औषधेही मिळणार मोफत, ‘स्थायी’चा हिरवा कंदील

मुंबई महापालिका रुग्णालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पालिका प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. कारण महापालिका रुग्णालयात येणा-या ज्येष्ठ नागरिकांची पाच हजारांपर्यंतच्या शस्त्रक्रियेसह सिटीस्कॅन, एमआरआयची तपासणीही मोफत होणार आहे. ...

आठ वर्षांपासून मित्राकडून विवाहितेवर बलात्कार; फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी - Marathi News | Married raping friend for eight years; Threat to throw photos on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठ वर्षांपासून मित्राकडून विवाहितेवर बलात्कार; फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी

दोघेही चांगले मित्र. मैत्रिणीचे लग्न झाले. मात्र ती आपली होऊ शकली नाही म्हणून त्याने मैत्रिणीचे खासगी फोटो मिळविले. हेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. ...

मिथुन चक्रवर्तींच्या पत्नी-मुलाला दिलासा नाही; भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार, धमकावल्याचे आरोप - Marathi News | Mithun Chakraborty's wife and child are not comforted; Bhojpuri actress accused of raping, threatening | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिथुन चक्रवर्तींच्या पत्नी-मुलाला दिलासा नाही; भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार, धमकावल्याचे आरोप

बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी योगिता बाली व मुलगा महाअक्षय यांच्यावर एका भोजपुरी अभिनेत्रीने बलात्कार, फसवणूक, धमकावल्याचे आरोप केले आहेत. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास गुरुवारी नकार दिला. ...

आंबेडकर स्मारकासाठी ११६ वृक्ष तोडणार, प्राधिकरणाची मंजुरी - Marathi News | 116 trees to be demolished for Ambedkar memorial, approval of authority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंबेडकर स्मारकासाठी ११६ वृक्ष तोडणार, प्राधिकरणाची मंजुरी

दादर पश्चिम येथील इंदू मिलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम होणार आहे. मात्र या बांधकामाच्या मार्गात तब्बल ११६ वृक्ष आहेत. हे वृक्ष तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने गुरुवारी हिरवा कंदील दाखविल ...

३७ लाख रुपयांचे सव्वा किलो सोने विमानतळावर जप्त - Marathi News |  Gold worth Rs 37 lakh was seized on gold | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३७ लाख रुपयांचे सव्वा किलो सोने विमानतळावर जप्त

रियाधहून मुंबईला जेट एअरवेजच्या फ्लाईट क्रमांक ९ डब्ल्यू ५१९ द्वारे आलेल्या युसूब खान या भारतीय नागरिकाकडून सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ किलो ३३५ ग्र्रॅमच्या सोन्यासह ताब्यात घेतले. ...

अकरावी प्रवेशाची यादी जाहीर, पहिल्या यादीत सव्वा लाख विद्यार्थ्यांना प्रवेश - Marathi News | List of eleven entrants released, the first list of the three million students is admissible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशाची यादी जाहीर, पहिल्या यादीत सव्वा लाख विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावी प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थांनी भरलेल्या अर्जांची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. या यादीनुसार अर्ज भरलेल्या २ लाख विद्यार्थ्यांपैकी एकूण १ लाख २० हजार विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश मिळाला आहे. ...

रेल्वे सुरक्षा आयोगाला मराठीचे वावडे; माहिती हिंदी, इंग्रजीतून देण्याच्या सूचना - Marathi News | Railway Safety commission to give Marathi language; Information for Hindi, English Instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे सुरक्षा आयोगाला मराठीचे वावडे; माहिती हिंदी, इंग्रजीतून देण्याच्या सूचना

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे सुरक्षा आयोगाने गुरुवारी प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात केली. चौकशीदरम्यान प्रवाशांकडून हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन आयोगाने केले होते. ...

ढिगारा उपसणे सुरूच; पश्चिम रेल्वेचा वेग ४८ तासांनंतरही मंदावलेलाच - Marathi News | Pile starts fasting; The speed of the Western Railway was reduced even after 48 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढिगारा उपसणे सुरूच; पश्चिम रेल्वेचा वेग ४८ तासांनंतरही मंदावलेलाच

अंधेरी पूल दुर्घटनेच्या ४८ तासांनंतरही पुलाचा कोसळलेल्या ढिगारा दूर करण्याचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरूच आहे. ओव्हरहेड वायरला आधार देण्यासाठी लोखंडी खांबांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. ...