लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सेटलाईट फोन बाळगणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Both of the Satelite phones have been arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेटलाईट फोन बाळगणाऱ्या दोघांना अटक

यल्लो गेट पोलिसांनी केली कारवाई  ...

Mumbai Rains : मानखुर्द स्थानकात रुळांवर साचलं पाणी, वाशी-सीएसएमटी हार्बर रेल्वे ठप्प - Marathi News | Mumbai Rains: Harbour line services disrupted due to water logged on railway track on Mankhurd Railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains : मानखुर्द स्थानकात रुळांवर साचलं पाणी, वाशी-सीएसएमटी हार्बर रेल्वे ठप्प

हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्द रेल्वे स्टेशनच्या रुळावर पावसाचं पाणी साचलं आहे. ...

Mumbai Rain : मुंबापुरीची तुंबापुरी ! रस्ते-रेल्वे वाहतूक विस्कळीत - Marathi News | Mumbai Rain: water-logging and disrupted rail services Due to heavy rains in Mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain : मुंबापुरीची तुंबापुरी ! रस्ते-रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई , सलग चौथ्या दिवशी पावसानं मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला ... ...

Mumbai Rains : मुंबईत 150 अतिरिक्त पाणी उपसा पंप बसवलेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   - Marathi News | Mumbai rains: 150 additional water pumps set up in Mumbai - Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains : मुंबईत 150 अतिरिक्त पाणी उपसा पंप बसवलेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

मुंबई व कोकण भागातील अतिवृष्टीत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...

स्कूल चले हम! शिक्षण विभागाच्या दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका - Marathi News | We go to school! The students of the Education Department were injured | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्कूल चले हम! शिक्षण विभागाच्या दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका

मंगळवारी जिल्हा शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात दिरंगाई केल्याने सकाळ सत्रातील सर्वच शाळा भरल्या. पण.. ...

Mumbai Rain Updates Live: पावसाची दमदार बॅटिंग; पश्चिम, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत - Marathi News | Mumbai Rain Updates Live heavy rainfall in mumbai western central harbour railway disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates Live: पावसाची दमदार बॅटिंग; पश्चिम, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

पुढील पाच दिवस मुंबईसह कोकण पट्ट्यात अतिवृष्टीचा इशारा ...

वेदनादायी वास्तव... खड्ड्यामुळे जीव गमावलेल्या मुलासाठी वडील घेऊन आले दही-भात! - Marathi News | potholes kills five year old in kalyan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेदनादायी वास्तव... खड्ड्यामुळे जीव गमावलेल्या मुलासाठी वडील घेऊन आले दही-भात!

पालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे चिमुरड्यानं जीव गमावला ...

Mumbai Rain: नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली; वसई-विरार दरम्यानची लोकल सेवा ठप्प - Marathi News | heavy rain mumbai train movement between Vasai Road Virar is suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain: नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली; वसई-विरार दरम्यानची लोकल सेवा ठप्प

पश्चिम रेल्वेला पावसाचा तडाखा ...