Next

Mumbai Rain : मुंबापुरीची तुंबापुरी ! रस्ते-रेल्वे वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 02:06 PM2018-07-10T14:06:19+5:302018-07-10T14:08:42+5:30

मुंबई , सलग चौथ्या दिवशी पावसानं मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला ...

मुंबई , सलग चौथ्या दिवशी पावसानं मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.