लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अबब! व्यवस्थापकाला आले २० लाखांचे मोबाइल बिल - Marathi News | Mobile bill of 20 lakhs came to the manager | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब! व्यवस्थापकाला आले २० लाखांचे मोबाइल बिल

ग्राहकांच्या नोंदणीसाठी ठेवलेला टॅब हॅक करून, जपानी आणि कोरियन भाषेतील सुमारे २१ हजार संदेश पाठवून कंपनीच्या व्यवस्थापकाला २० लाखांचे मोबाइल बिल आल्याने खळबळ उडाली. ...

सकारात्मक ऊर्जेचे चैतन्यमयी उदाहरण म्हणजे, महिला अधिकारी पुष्पा चव्हाण! - Marathi News | Chaitanya exemplary positive energy, women officer Pushpa Chavan! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सकारात्मक ऊर्जेचे चैतन्यमयी उदाहरण म्हणजे, महिला अधिकारी पुष्पा चव्हाण!

आव्हानांना, संकटांना सामोरे जाण्याची ऊर्जा असेल, तर क्षेत्र कुठलेही असो, समस्यांचा अंधार कितीही गडद असो, तिथे यशाचा लख्ख प्रकाश पडतोच, जो इतरांनाही सकारात्मक ऊर्जेची महती पटवून देतो. ...

मुंबईतील रात्र निवारे कागदावरच!; नावाला पालिका, कामाला सामाजिक संस्था - Marathi News | Mumbai's night shelter on paper! Name of Municipality, works Social Organization | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रात्र निवारे कागदावरच!; नावाला पालिका, कामाला सामाजिक संस्था

राज्यातील प्रत्येक महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांत एक लाख लोकांमागे बेघरांसाठी एक रात्र निवारागृहाची उभारणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मुंबईत १८ रात्र निवारागृहे सुरू असल्याचा मुंबई महानगरपालिकेचा दावा आहे. ...

फिल्मसिटीचा विकास खासगी सहभागातून; निविदा निघाली - Marathi News | Development of Film City from Private Participation; The tender is gone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिल्मसिटीचा विकास खासगी सहभागातून; निविदा निघाली

गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा मेकओव्हर करण्यात येणार असून हॉलीवूडला टक्कर देणारी बॉलिवूडची भव्यदिव्य अशी फिल्मसिटी खासगी सहभागातून उभारण्यात येणार आहे. ...

पाच वर्षांत ६६ कर्मचाऱ्यांना क्षयरोग; शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील प्रकार - Marathi News |  66 years of TB diagnosis in five years; Type of Tuberculosis Hospital in Sewri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षांत ६६ कर्मचाऱ्यांना क्षयरोग; शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील प्रकार

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात मागील पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल ६६ कर्मचा-यांना क्षयरोगाची बाधा झाली आहे. माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली आहे. ...

पुनर्विकासाला डीपीचा टेकू, निवाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार,  राज्य सरकारचा दावा - Marathi News | The re-development of the DP will help in solving the question of the resignation of the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकासाला डीपीचा टेकू, निवाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार,  राज्य सरकारचा दावा

मुंबईचे नवनिर्माण सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, मुंबईचा विकास आराखडा सर्व संबंधित घटकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे, असा दावा सरकारने केला आहे. ...

निसर्ग हा शिल्पकार तर सूर्य हा चित्रकार आहे : गिर्यारोहक वसंत लिमये - Marathi News | Nature is the architect, while the sun is the painter: the climber spring limaye | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निसर्ग हा शिल्पकार तर सूर्य हा चित्रकार आहे : गिर्यारोहक वसंत लिमये

हिमालयाच्या ओढीने ठाण्याच्या वसंत लिमये व डॉ. आनंद नाडकर्णी या दोन हरहुन्नरीहिम यात्रेकरूंनी तब्बल दोन महिन्यांची सिक्कीम तेलडाख अशी बारा हजार किलोमीटरची हिम यात्रा अनवट वाटांचा वेध घेत पूर्ण केली. ...

केईएम रुग्णालयातील अंध कर्मचाऱ्याला मानसिक त्रास - Marathi News | Psychological distress to the blind staff at KEM hospital mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएम रुग्णालयातील अंध कर्मचाऱ्याला मानसिक त्रास

आॅगस्ट महिन्यापासून तक्रार : पालिका आयुक्त, मानवी हक्क आयोगाला निवेदन ...