लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जागतिक टपाल दिवस, वडिलधाऱ्यांना नमस्कार अन् छोटूला गोड गोड पापा - Marathi News | World Post Day, Indian post service started in british era | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक टपाल दिवस, वडिलधाऱ्यांना नमस्कार अन् छोटूला गोड गोड पापा

प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क करण्यासाठी पत्र पाठविण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. कधी हे पत्र चिठ्ठी म्हणून कबुतरामार्फत पाठविले जाई, ...

Fuel Price Hike: इंधनाची दैनिक दरवाढ सुरूच! मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 31 पैशांनी महागले - Marathi News | Fuel price hike: Petrol, diesel rates hiked yet again in mumbai and delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fuel Price Hike: इंधनाची दैनिक दरवाढ सुरूच! मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 31 पैशांनी महागले

Today's Fuel Price Hike: पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे. ...

आजचे राशीभविष्य - 9 ऑक्टोबर 2018 - Marathi News | Today's zodiac sign - 9th October 2018 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 9 ऑक्टोबर 2018

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या... ...

टाटाला टक्कर देण्यास बेस्टच्या वीज दरात घट - Marathi News |  Best power tariff reduction for Tata to compete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटाला टक्कर देण्यास बेस्टच्या वीज दरात घट

विद्युत पुरवठा विभागातील नफ्यामुळे बेस्ट उपक्रमाची बस गाडी रस्त्यावर टिकून आहे. मात्र आतापर्यंत शहर विभागात असलेली बेस्ट उपक्रमाची मक्तेदारी मोडीत निघून टाटा कंपनीला वीजपुरवठा करण्याची मुभा मिळाली आहे. ...

यंदा बेस्टची भाडेवाढ नाही!; आर्थिक तूट ७२० कोटींवर, भांडवली खर्चासाठी ४५२.३४ कोटींची तरतूद - Marathi News | Not the best fares this year! A budget deficit of Rs. 720 crore, provision of Rs. 452.34 crore for capital expenditure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा बेस्टची भाडेवाढ नाही!; आर्थिक तूट ७२० कोटींवर, भांडवली खर्चासाठी ४५२.३४ कोटींची तरतूद

गेल्या वर्षभरात काटकसर व बचतीचे अनेक उपाय करूनही आर्थिक तूट कमी करण्यात बेस्ट उपक्रमाला यश आलेले नाही. याउलट सन २०१९-२० या आर्थिक वर्षातही वाहतूक विभाग तुटीत असल्याने तब्बल ७२० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प प्रशासनाने बेस्ट समितीकडे सोमवारी सादर केला. ...

हत्या झालेल्या फॅशन डिझायनरचा पती जिवंत; मुलाकडून पोलिसांची दिशाभूल - Marathi News |  Husband of a fashion designer killed; The child is misleading the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्या झालेल्या फॅशन डिझायनरचा पती जिवंत; मुलाकडून पोलिसांची दिशाभूल

अंमली पदार्थांच्या नशेत फॅशन डिझायनर आईला ढकलून तिची हत्या करणाऱ्या लक्ष सिंगचे वडील जिवंत आहेत. वडिलांचे निधन झाल्याचे त्याने खोटेच सांगितले होते. ...

गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीस ४ दिवसीय विशेष शिबिर - Marathi News | A 4-day special camp for the fixation of Mill workers' qualifying certificates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीस ४ दिवसीय विशेष शिबिर

पनवेलमधील मौजे-कोन येथील एमएमआरडीएच्या घरांसाठी विजेते ठरलेल्या गिरणी कामगारांची अद्याप पात्रता निश्चिती झालेली नाही, त्या कामगारांसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने एक संधी उपलब्ध करून दिली आहे. ...

या 'भन्नाट रेस्टॉरंट'मध्ये जेवणाचा आस्वाद घ्यायलाच हवा. - Marathi News | Uniquely themed restaurants in India | Latest food Photos at Lokmat.com

फूड :या 'भन्नाट रेस्टॉरंट'मध्ये जेवणाचा आस्वाद घ्यायलाच हवा.