मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
जोगेश्वरी पूर्वेकडील प्रतापनगर येथील महापालिकेची राजेश्वर वामन रागिनवार हिंदू स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. महापालिका के/पूर्व विभागाच्या अखत्यारीतील प्रतापनगर स्मशानभूमीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. ...
काटकसरीच्या मार्गातून बचत, कामगारांच्या भत्त्यात कपात, सवलतींना कात्री असे बचावाचे अनेक मार्गही वर्षभरानंतर बेस्ट ठरलेले नाहीत. त्यामुळे सलग तिसºया वर्षीही बेस्ट उपक्रमाने तब्बल ७२० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. ...
महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून, शिक्षणासाठी घरापासून दूर जात असलेल्या विद्यार्थिनींना इतर मुलींच्या आधाराची गरज असते. अशा मुलींना आधार देण्यासह स्वातंत्र्यांची जाणीव करून देण्यासाठी गोवंडीतील १८ वर्षीय तरुणी धडपडत आहे. ...
#MeToo ही चळवळ आता सामाजिक क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातही पसरत आहे. आता मुंबईतील सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीनेही असाच प्रकार आपल्यासोबत घडल्याचे फेसबुकद्वारे सांगितले आहे. ...
ग्राहकांच्या नोंदणीसाठी ठेवलेला टॅब हॅक करून, जपानी आणि कोरियन भाषेतील सुमारे २१ हजार संदेश पाठवून कंपनीच्या व्यवस्थापकाला २० लाखांचे मोबाइल बिल आल्याने खळबळ उडाली. ...
राज्यातील प्रत्येक महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांत एक लाख लोकांमागे बेघरांसाठी एक रात्र निवारागृहाची उभारणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मुंबईत १८ रात्र निवारागृहे सुरू असल्याचा मुंबई महानगरपालिकेचा दावा आहे. ...