लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत एकूण 94851 अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारी दाखल - Marathi News | Complaints about 94851 unauthorized constructions in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत एकूण 94851 अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारी दाखल

केवळ साडेपाच हजारच अनधिकृत बांधकामांवर पडला हातोडा ...

'15 दिवसांत पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अन्यथा...' - Marathi News | In 15 days crop insurance companies should pay the farmers, Uddhav Thackeray warns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'15 दिवसांत पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अन्यथा...'

मी विमा कंपन्यांना विनंती करतो, आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पीक विमा कंपन्यांना इशारा दिला आहे. ...

मृत्यूचा थरार! 153 विमान प्रवाशी, 5 मिनिटे पुरेल इतका इंधनसाठा अन्... - Marathi News | Mumbai Delhi Vistara Fligt Lands In Lucknow With 5 Minutes Of Fuel Left In Tank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूचा थरार! 153 विमान प्रवाशी, 5 मिनिटे पुरेल इतका इंधनसाठा अन्...

चांगले हवामान आणि लखनऊ विमान वाहतूक नियंत्रण कक्षाच्या प्रसंगावधनामुळे या विमानाचा मोठा अपघात टळला ...

पीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेना आक्रमक; मुंबईत आज भव्य मोर्चा - Marathi News | Shiv Sena's Morcha in Mumbai today against crop insurance companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेना आक्रमक; मुंबईत आज भव्य मोर्चा

शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे. सततच्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी ‘लाचार’ झाला आहे. तो आत्महत्येच्या कडय़ावर उभा आहे. तरीही त्याची श्रद्धा काळय़ा आईवर आहे.  ...

आफ्रिकन तरुणाकडून ६ कोटींचे कोकेन जप्त, एएनसीच्या वांद्रे पथकाची कारवाई - Marathi News |  6 crores of cocaine seized from an African youth; in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आफ्रिकन तरुणाकडून ६ कोटींचे कोकेन जप्त, एएनसीच्या वांद्रे पथकाची कारवाई

आंतरराष्ट्रीय तस्करी करणाऱ्या टोळीचा तो साथीदार असून दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक या देशातून हे कोकेन दिल्लीतून मुंबईत आणण्यात आले होते, असे, विभागाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले. ...

अभियंता रफिक शेख यांच्याकडून आढावा, ग्राहकांच्या अडचणी सोडवण्याचे आदेश - Marathi News | Engineer Rafiq Sheikh's review of the cartoon, customer problems | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभियंता रफिक शेख यांच्याकडून आढावा, ग्राहकांच्या अडचणी सोडवण्याचे आदेश

ग्राहकांच्या तक्रारी, एमआयडीसी परिसरातील अडचणी तात्काळ सोडवण्याचे आदेश ...

पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना डोस! - Marathi News | Government officials to implement PM housing scheme! PMRDY | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना डोस!

गृहनिर्माण विभागाच्या मार्गदर्शन सूचना ...

भाजप-शिवसेनेची निष्क्रियता चव्हाट्यावर, डोंगरीतील दुर्घटनेनंतर अशोक चव्हाणांची टीका - Marathi News | Mumbai-Shiv Sena's inaction on the city! Ashok Chavan after mumbai building collapse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप-शिवसेनेची निष्क्रियता चव्हाट्यावर, डोंगरीतील दुर्घटनेनंतर अशोक चव्हाणांची टीका

डोंगरीतील या इमारतीच्या पूनर्विकासाचे काम देण्यात आले होते, अशीही कातडीबचाव भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. ...