लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
क्रॉफर्ड मार्केटमधून स्थलांतराची नोटीस देण्यात आल्याने मच्छिमार महिलांची राज ठाकरेंकडे धाव  - Marathi News | Koli Women meet Raj Thackeray for issue of given a notice of transfer from Crawford Market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रॉफर्ड मार्केटमधून स्थलांतराची नोटीस देण्यात आल्याने मच्छिमार महिलांची राज ठाकरेंकडे धाव 

क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करून मासळी बाजार ऐरोली नाका येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. ...

कसारा घाटात गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरला; मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Gorakhpur Express coach derailed in the Kasara Ghat | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :कसारा घाटात गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरला; मोठी दुर्घटना टळली

नाशिक -  मुंबई - नाशिक रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे 3.50 च्या सुमारास प्रवासी साखर झोपेत असताना गोरखपूरला निघालेल्या अंत्योदय ... ...

कवडीमोल मानवी जीवन! - Marathi News | Humanlife and natural calamities and accidents | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कवडीमोल मानवी जीवन!

कायदा आपले काहीही बिघडवू शकत नाही याची खात्री वाटत असल्यानेच मुजोरी अंगात भिनते आणि वैयक्तिक लाभासाठी मानवी जीवन कवडीमोल समजण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. ...

कुमारस्वामींवर आणखी एक संकट, गायब आमदार मुंबईतील रुग्णालयात - Marathi News | Missing Congress MLA admitted to Mumbai hospital, says can't attend session due to heart pain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुमारस्वामींवर आणखी एक संकट, गायब आमदार मुंबईतील रुग्णालयात

विधानसभेतील बहुमत चाचणीदरम्यान श्रीमंत पाटील गैरहजर होण्याची शक्यता ...

आजच्या पिढीचा गुगल हाच गुरू : योगशिक्षक श्रीकृष्ण म्हसकर यांची नाराजी - Marathi News |  Guru of today's generation is the guru: Yogeshakkrishna Mhaskar's resentment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजच्या पिढीचा गुगल हाच गुरू : योगशिक्षक श्रीकृष्ण म्हसकर यांची नाराजी

आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त एका व्याख्यानाचे आयोजन केले होते. ...

पदोन्नती लांबल्याने वरिष्ठ निरीक्षकांमध्ये अस्वस्थता ! - Marathi News | Senior inspector disappointed due to delay of promotion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पदोन्नती लांबल्याने वरिष्ठ निरीक्षकांमध्ये अस्वस्थता !

निश्चितीनंतरही महिनाभराचा विलंब ‘सेंटीग’साठी रखडल्याच्या तक्रारी ...

डोंगरीच्या बातमीसाठी तरुणीचा मोबाईल घेतला, पण पॉर्न सर्च करून फसला! - Marathi News | Old man took the mobile phone for the news of the dongri building collapsed; but try to search porn and come into trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंगरीच्या बातमीसाठी तरुणीचा मोबाईल घेतला, पण पॉर्न सर्च करून फसला!

याप्रकरणी तक्रार प्राप्त नसून आमची टेक्निकल टीम शोध घेईल असे सांगितले.  ...

बॉलिवूडकरांचे मुंबईतील दुर्मिळ पेंटिंग्स - Marathi News | Bollywood's celebraties rare paintings in Mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :बॉलिवूडकरांचे मुंबईतील दुर्मिळ पेंटिंग्स

बॉलिवूडकरांचे मुंबईतील दुर्मिळ पेंटिंग्स ...