लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पोलिसाच्या हातावर तुरी, कोर्टात आलेला कैदी दुचाकीवरुन फरार  - Marathi News | Police in the hands of the policeman, the prisoner in the court absconding from the twig in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसाच्या हातावर तुरी, कोर्टात आलेला कैदी दुचाकीवरुन फरार 

ठाणे : ठाणे विशेष मोका न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाकडे नेले जात असतांना नरेश फगुनमल छाब्रीया ... ...

कबड्डी दिनानिमित्त झाला खेळासााठी झटणाऱ्या व्यक्तींचा सत्कार... - Marathi News |  Kabaddi day celebrates with players | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी दिनानिमित्त झाला खेळासााठी झटणाऱ्या व्यक्तींचा सत्कार...

प्रो-कबड्डीमध्ये खेळणाऱ्या अजिंक्य पवारला यावेळी पुरस्कार देण्यात आला. ...

 कॅरम: फहीम - निलम अध्यक्षीय चषक विजेते - Marathi News | Carrom: Fahim - Nilam are Presidential Cup Winners | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा : कॅरम: फहीम - निलम अध्यक्षीय चषक विजेते

फहिम काझीने  रिझर्व्ह बँकेच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरेला २५-४, १८-१५ असे सरळ दोन सेटमध्ये सहज पराभूत करून सर्वानाच आश्यर्याचा धक्का दिला. ...

Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत आमच्या कार्यक्षेत्रातील नाही, म्हाडाचे स्पष्टीकरण  - Marathi News | Mumbai Dongri Building Collapsed : MHADA explanation on Mumbai Dongri Building Collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत आमच्या कार्यक्षेत्रातील नाही, म्हाडाचे स्पष्टीकरण 

डोंगरी परिसरातील इमारत म्हाडाच्या अखत्यारीत येत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाले होते. त्यानंतर म्हाडाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. ...

लालबागमधील गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न - Marathi News |  In the Lalbagh Ganesh Galli's mumbaicha raja foot pooja programme | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लालबागमधील गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

...

परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प - Marathi News | Traffic jam on Mumbai-Goa highway after landslide at Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

परशुराम घाटात मंगळवारी (16 जुलै) पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. ...

Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरीतील दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | Mumbai Dongri Building Collapsed Mumbai building collapse is 'anguishing', reacts PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरीतील दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोंगरी इमारत दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.  ...

महापौरांच्या 'नो पार्कींग' गाडीवर कारवाई, पोलिसांनी 'ई-चलान' पाठवले - Marathi News | Applying 'no parking' rules to the mayor, the police sent the e-challan mayor mahadeshwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौरांच्या 'नो पार्कींग' गाडीवर कारवाई, पोलिसांनी 'ई-चलान' पाठवले

महापौर विलेपार्ल्यात गेले असताना त्यांची गाडी नो पार्कींग झोनमध्ये पार्क करण्यात आली होती. ...