लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Dongri Building Collapsed: VIDEO - मुंबईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला, 40 ते 50 जण अडकल्याची भीती - Marathi News | Mumbai: Kesarbai building has collapsed at Tandel street, in Dongri. More than 40 people are feared trapped. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Dongri Building Collapsed: VIDEO - मुंबईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला, 40 ते 50 जण अडकल्याची भीती

डोंगरी भागातील कौसरबाग या चार मजली इमारतीचा निम्मा भाग कोसळला. ...

मुंबईत तब्ब्ल २७०४ इमारती कोसळल्या; २३४ लोकांचा मृत्यू तर ८४० जखमी  - Marathi News | 2704 buildings collapsed in Mumbai; 234 people died or 840 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तब्ब्ल २७०४ इमारती कोसळल्या; २३४ लोकांचा मृत्यू तर ८४० जखमी 

मुंबईत जीर्ण झालेल्या ४९९ इमारती असून त्या पडल्याशिवाय पर्याय नसल्याचे शकील यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली.  ...

गेल्या पाच वर्षात 2704 इमारत कोसळण्याच्या दुर्घटना; तब्बल 234 जणांचे गेले बळी  - Marathi News | 2704 building collapses in last five years; 234 people have been victims of the disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेल्या पाच वर्षात 2704 इमारत कोसळण्याच्या दुर्घटना; तब्बल 234 जणांचे गेले बळी 

माहितीप्रमाणे सन 2013 पासून जुलै 2018 पर्यंत एकूण मुंबईत इमारती कोसळून तब्बल 234 लोकांची बळी 840 जखमी झाले आहेत.  ...

Mumbai Dongri Building Collapsed: डोंगरी भागात 4 मजली इमारतीचा भाग कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले - Marathi News | Mumbai Dongri Building Collapsed: Four-storey Kesarbai building has collapsed in Dongri | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Mumbai Dongri Building Collapsed: डोंगरी भागात 4 मजली इमारतीचा भाग कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले

मुंबई - डोंगरी परिसरात 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला, या दुर्घटनेत 40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती ... ...

पर्यावरणवाद्यांना दिलासा, कोस्टल रोडला हायकोर्टाचा लाल कंदील!  - Marathi News | Bombay high court allows PIL against Coastal Road; says environmental clearance is required | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणवाद्यांना दिलासा, कोस्टल रोडला हायकोर्टाचा लाल कंदील! 

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम यापुढे नव्याने करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली आहे. ...

कॅरम : जुनिअर गटात अंकित मोहिते - सेजल लोखंडे विजयी  - Marathi News | Ankit Mohite - Sejal Lokhande won the junior category | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॅरम : जुनिअर गटात अंकित मोहिते - सेजल लोखंडे विजयी 

सेजल लोखंडेने तिच्याच क्लबच्या सहकारी समृद्धी चव्हाणला २१-४ व २१-८ असे सहज पराभूत करून या गटाचे विजेतेपद पटकाविले.  ...

४० चोऱ्या करणाऱ्या चुहाला मुंबई पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Mumbai police arrested chuha who robbed 40 shops | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४० चोऱ्या करणाऱ्या चुहाला मुंबई पोलिसांनी केली अटक 

मोहम्मद जाफर करीम शेख या आरोपीला 'चुहा' म्हणून ओळखले जाते. ...

तिसरी घटना! उघड्या गटारात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू  - Marathi News | The third incident! Death of one and a half year old falls into open gutters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसरी घटना! उघड्या गटारात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू 

अमित मुन्नालाल जैसवाल असे या सात वर्षीय मुलाचे नाव आहे. ...