लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई पोलीस विभागाला पालिकेने केले 'डिफॉल्टर' घोषित - Marathi News | Mumbai police department declares 'defaulter' by BMC | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलीस विभागाला पालिकेने केले 'डिफॉल्टर' घोषित

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी दिली माहिती    ...

दिव्याखाली अंधार! 'नो पार्किंग'च्या फलकासमोर महापौरांची गाडी पार्क - Marathi News | Mayor Vishwanath Mahadeshwar on a lunch outing parks his car under a No Parking board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्याखाली अंधार! 'नो पार्किंग'च्या फलकासमोर महापौरांची गाडी पार्क

पालिका कारवाई करत असताना महापौरांकडून नियमांचं सर्रास उल्लंघन  ...

कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका; चंद्रकांत पाटील यांनी कंत्राटदारांना सुनावले - Marathi News | Do not see the end of the temperament of the Konkan people; Chandrakant Patil conveyed to the contractors | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका; चंद्रकांत पाटील यांनी कंत्राटदारांना सुनावले

कोकणातील रस्त्यांवरील सर्व खड्डे तातडीने बुजवणे, तसेच पावसाचा जोर पाहता अपघात टाळण्यासाठी अधिकार्‍यांना चोवीस तास सतर्क राहण्याचे आदेश दिले. ...

काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका, बंडखोरांचे पोलिसांना पत्र - Marathi News | karnataka rebel mla congress ghulam nabi azad mallikarjun kharge mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका, बंडखोरांचे पोलिसांना पत्र

कर्नाटकात सत्ता स्थापनेपासून अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असलेले सरकार वाचविण्यासाठी जनता दल (एस) आणि काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...

मुंबईच्या बेस्ट एसी बसपेक्षाही पुण्याची पीएमपी महागडी   - Marathi News | PMPML is more expensive than Mumbai's Best AC Bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईच्या बेस्ट एसी बसपेक्षाही पुण्याची पीएमपी महागडी  

शहरातील पीएमपीच्या वातानुकूलित बसचा प्रवास साध्या बसच्या तिकीट दरातच होत असला तरी हे दरही मुंबईतील बेस्टच्या दरांपेक्षा अधिक झाले आहेत. ...

मुंबईत कोस्टल रोडसाठी खणलेल्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू  - Marathi News | A 12-year-old boy drowned in a pit dug for a Coastal Road Project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कोस्टल रोडसाठी खणलेल्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू 

गोरेगाव येथील नाल्यात पडून एक बालक बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू घडल्याची घटना मुंबईत घडली आहे. ...

ठाण्यातील वाचक कट्ट्यावर अभिवाचनातून आनंद म्हसवेकर ह्यांच्या 'फिफ्टी-फिफ्टी' नाटकाचे सादरीकरण - Marathi News | 'Fifty-Fifty' play from the playback speech by Thane reader | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील वाचक कट्ट्यावर अभिवाचनातून आनंद म्हसवेकर ह्यांच्या 'फिफ्टी-फिफ्टी' नाटकाचे सादरीकरण

वाचक कट्टा म्हणजे वाचनसंस्कृतीचे जतन व्हावे मराठी भाषेचे अस्तित्व अबाधित राहावे म्हणून लेखक दिग्दर्शक किरण नाकती  ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कट्टेकऱ्यांनी सुरू केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. ...

मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव भरून वाहू लागला - Marathi News | Tulsi lake started overflowing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव भरून वाहू लागला

तलावांमध्ये ४३ टक्के जलसाठा; पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे ...