लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा - Marathi News |  Thousands of people flock to Mumbai, Thane and Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा

कंपनी बंद करून मालक पसार : गुंतवणुकीवर चांगला नफा पडला महागात ...

महाराष्ट्राच्या श्वेता रतनपुराने भारताला मिळवून दिले कांस्य - Marathi News | Shweta Ratanpur from Maharashtra secured bronze for India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या श्वेता रतनपुराने भारताला मिळवून दिले कांस्य

जागतिक कौशल्य स्पर्धा; ग्राफिक डिझायनिंगमध्ये मिळाले यश, भारत १३ व्या स्थानावर ...

वेध विधानसभेचा : शिवसेना-मनसेसाठी प्रतिष्ठेची लढत - Marathi News | Fighting for dignity for Shiv Sena-MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेध विधानसभेचा : शिवसेना-मनसेसाठी प्रतिष्ठेची लढत

वेध विधानसभेचा ...

...अखेर राज्यातील १५५८ उपनिरीक्षकांना बढत्या; पोलीस महासंचालकांचे आदेश - Marathi News | ... finally promotion of 1558 sub-inspectors in the state; DG's Order | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अखेर राज्यातील १५५८ उपनिरीक्षकांना बढत्या; पोलीस महासंचालकांचे आदेश

पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी त्याबाबतची कार्यवाही सुरु केली. ...

पशुपतीनाथ मंदिराच्या देखाव्यात चिंचपोकळीचा चिंतामणी विराजमान - Marathi News | Mukhdarshan ceremony of Chinchpokali Chintamani | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :पशुपतीनाथ मंदिराच्या देखाव्यात चिंचपोकळीचा चिंतामणी विराजमान

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मुखदर्शन सोहळा संपन्न  ...

चुनाभट्टी सामूहिक बलात्कार प्रकरण: तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा - Marathi News | Chunabhatti gang rape case: Atrocity case against police inspector | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चुनाभट्टी सामूहिक बलात्कार प्रकरण: तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा

तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मालाडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी - Marathi News | four people injured and 1 dead in cylinder explosion in malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

मालाडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

Mumbai Train Update : भांडुप ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | Mumbai Train Update central railway traffic disrupted on 1 september | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : भांडुप ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी रविवारी (1 सप्टेंबर) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...