लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दिल्लीत पाणी सुद्धा खराब; गुणवत्ता रँकिंग यादीत 'मुंबई' टॉप! - Marathi News | Delhi's Water Found Worst In Water Purity Ranking List Of 21 Cities Released By Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पाणी सुद्धा खराब; गुणवत्ता रँकिंग यादीत 'मुंबई' टॉप!

देशातील 21 शहरांची यादी जाहीर ...

व्हॉट्स अ‍ॅपवर रिसेप्शनिस्टला अश्लिल व्हिडीओ पाठविला; पोलिसांनी थेट तुरुंगात धाडले - Marathi News | Pornographic video sent to receptionist on What's app; Police send to jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हॉट्स अ‍ॅपवर रिसेप्शनिस्टला अश्लिल व्हिडीओ पाठविला; पोलिसांनी थेट तुरुंगात धाडले

गुन्हे शाखेच्या कक्ष - २ ने तांत्रिक मदत घेऊन १९ वर्षीय तरुणास कामाठीपुरा येथून अटक करण्यात आली.   ...

लतादीदींची तब्येत अत्यंत उत्तम; राज ठाकरेंनी केली प्रकृतीची विचारपूस - Marathi News | Latadidi is stable; Raj Thackeray met her and inquired about her health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लतादीदींची तब्येत अत्यंत उत्तम; राज ठाकरेंनी केली प्रकृतीची विचारपूस

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ...

प्रवाशाला चोरीला गेलेला मोबाइल सापडला मृताच्या खिशात - Marathi News | The stolen mobile was found in the pocket of the deceased passenger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रवाशाला चोरीला गेलेला मोबाइल सापडला मृताच्या खिशात

वडाळा रेल्वे पोलिसांची कारवाई  ...

भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांना हायकोर्टाचा दिलासा  - Marathi News | Bhima Koregaon case: Gautam Navlakha gives relief to the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांना हायकोर्टाचा दिलासा 

१२ नोव्हेंबर रोजी पुणे विशेष न्यायालयाने नवलखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. ...

पृथ्वी शॉचे संघात पुनरागमन; अखेरच्या सामन्यांत खेळणार - Marathi News | Prithvi Shaw named in Mumbai squad for Syed Mushtaq Ali Trophy as doping ban nears end | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉचे संघात पुनरागमन; अखेरच्या सामन्यांत खेळणार

भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने चुकून बंदी असलेले द्रव्य प्यायले आणि वाडाच्या नियमानुसार तो उत्तेजक द्रव्य सेवनात दोषी आढळला होता. ...

अधिकाऱ्यांच्या खिशाला ‘खड्डा’, १७० तक्रारदारांना बक्षीस - Marathi News | Officer's pocket 'ditch', prize for 2 complainants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिकाऱ्यांच्या खिशाला ‘खड्डा’, १७० तक्रारदारांना बक्षीस

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांची दरवर्षी गैरसोय होते. परंतु, या खड्ड्यांतून पहिल्यांदाच तक्रारदारांची कमाई झाली आहे. ...

डीएसके यांना घर भाड्याने देण्यास हायकोर्टाने दिला नकार  - Marathi News | The High Court refused to give house on lease to DSK | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीएसके यांना घर भाड्याने देण्यास हायकोर्टाने दिला नकार 

आज याप्रकरणी सुनावणी उच्च न्यायालयात न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर पार पडली.  ...