लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
१८ हजार कोटींपैकी १० हजार कोटींचा महसूल सरकार दरबारी जमा - Marathi News | Out of Rs. 18 000 crores, revenue of Rs 10000 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८ हजार कोटींपैकी १० हजार कोटींचा महसूल सरकार दरबारी जमा

महसुलाचे उद्दिष्ट गाठण्यात उत्पादन शुल्क विभागाला ५५ टक्के यश ...

माथेरान ते अमन लॉज मिनी ट्रेन सेवा २८ डिसेंबरपासून होणार सुरू - Marathi News |  Matheran to Aman Lodge Mini Train service will start from 1st December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माथेरान ते अमन लॉज मिनी ट्रेन सेवा २८ डिसेंबरपासून होणार सुरू

माथेरान ते अमन लॉज शटल सेवा २८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ...

विनापरवाना वाहन चालकांमुळे घडले १ हजार ६१६ अपघात - Marathi News | The accident happened due to unmanageable driver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनापरवाना वाहन चालकांमुळे घडले १ हजार ६१६ अपघात

६०२ जणांचा मृत्यू; राज्यभरातील २०१८ची आकडेवारी ...

राहुल गांधी यांच्याविरोधातील व्हिडीओ प्रकरणी योगेश सोमण यांनी माफी मागावी; एनएसयूआयची मागणी - Marathi News | Yogesh Soman apologizes for Rahul Gandhi's video case; Demand for NSUI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधी यांच्याविरोधातील व्हिडीओ प्रकरणी योगेश सोमण यांनी माफी मागावी; एनएसयूआयची मागणी

मुंबई विद्यापीठात आंदोलन; कुलगुरूंच्या कार्यालयाला लावले टाळे ...

पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी प्रथम घ्या - सुप्रिया सुळे - Marathi News | Take the field test for police recruitment - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी प्रथम घ्या - सुप्रिया सुळे

पोलीस दलात सक्षम उमेदवाराची नियुक्ती गरजेची ...

भाजपकडून सावरकरांचा फक्त राजकीय वापर - विष्णू गवळी - Marathi News | Savarkar's only political use by BJP - Vishnu Gawli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपकडून सावरकरांचा फक्त राजकीय वापर - विष्णू गवळी

विष्णू गवळी; भाजपेतर नेत्यांचेच सावरकरांसाठी मोठे योगदान ...

मराठवाड्यात तीन अपघातांत १३ ठार - Marathi News | Three killed in three accidents in Marathwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठवाड्यात तीन अपघातांत १३ ठार

वेगाचे बळी : खान्देशात २ ठार ...

रेल्वे प्रशासनाकडून मराठी भाषेचे वाभाडे - Marathi News | Distinguish Marathi language from Railway Administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रशासनाकडून मराठी भाषेचे वाभाडे

व्याकरणाच्या चुका : समाज माध्यमावर काढले मध्य रेल्वेचे वाभाडे ...