लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Corona in Mumbai: मुंबईतही कोरोनाचा धोका, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, राज्यात 7 जणांना बाधा   - Marathi News | Coronavirus : Mumbai also faces the risk of corona, two patients positive, 7 persons in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona in Mumbai: मुंबईतही कोरोनाचा धोका, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, राज्यात 7 जणांना बाधा  

Coronavirus : पुण्यात दुबईहून आलेले दाम्पत्य, त्यांची मुलगी आणि नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे काल उघड झाले होते. ...

आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार अनावरण  - Marathi News | Uddhav Thackeray to unveil the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj at T-2 terminal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार अनावरण 

वॉचडॉग फाउंडेशन व लोकमतने याप्रकरणी सातत्याने हा प्रश्न 2014 पासून मांडल्यावर अखेर 3 नोव्हेंबर 2018 रोजी महाराज हा शब्द लागला अशी माहिती निकोलस अल्मेडा आणि गॉडफ्रे पिमेटा यांनी दिली. ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर स्थलांतरित - Marathi News | The statue of Chhatrapati Shivaji Maharaj was finally shifted to the International Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर स्थलांतरित

2004 साली काम पूर्ण झाल्यावर येथे वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे बसवण्यात आला होता. ...

'मोदींच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित', ज्योतिरादित्य शिंदेंची 'मन की बात' - Marathi News | Jyotiraditya Scindia 'Mann Ki Baat', the future of the india safe in the hands of Modi, after join bjp MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित', ज्योतिरादित्य शिंदेंची 'मन की बात'

'एक स्वप्न आम्ही पाहिलं होतं, जेव्हा 2018 मध्य प्रदेशमध्ये सरकार बनवलं होतं. पण, 18 महिन्यातंच सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. ...

CoronaVirus: आजारी पडलात तरी 'ही' एक गोष्ट तेवढी करू नका; अजित पवारांचा उपयुक्त सल्ला - Marathi News | CoronaVirus: Do not do this 'one thing' even if you are ill; Useful advice of Ajit Pawar to public MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: आजारी पडलात तरी 'ही' एक गोष्ट तेवढी करू नका; अजित पवारांचा उपयुक्त सल्ला

कुणीही घाबरण्याचे कारण नसून योग्य ती खरबदारी घेण्याचं आवाहन दोन्ही मंत्र्यांनी केलं आहे ...

अनधिकृत नागरिकांची पोलिसांकडे माहिती विचारली; पण... - Marathi News | Police refuse to give information about unauthorized foreign citizens pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनधिकृत नागरिकांची पोलिसांकडे माहिती विचारली; पण...

अशा प्रकारची माहिती ‘आरटीआय’च्या कायद्यातून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...

राज्यात 20 एप्रिलपासून 'मेगा भरती', पण रोहित पवारांनी घेतला आक्षेप - Marathi News | Rohit Pawar objected to mega recruitment from April 20 in the state on twitter MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात 20 एप्रिलपासून 'मेगा भरती', पण रोहित पवारांनी घेतला आक्षेप

राज्य सरकारच्या या मेगभऱती प्रकियेला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे ...

'हा खेळ सावल्यांचा'... मनसेच्या 'शॅडो' कॅबिनेटची शिवसेनेकडून टिंगल - Marathi News | This game is about shadows ... shiv sena critics on Shadow Cabinet of MNS mumbai MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा खेळ सावल्यांचा'... मनसेच्या 'शॅडो' कॅबिनेटची शिवसेनेकडून टिंगल

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे मनसेवर टीका केली होती. शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतला आहे जो 14 वर्ष कधीही प्रकाशात आला नाही ...